Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

हमीभाव खरेदीसाठी शेतकरी ऑनलाइन नोंदणी सुरू; मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी कोणती कागदपत्रे लागतील

Posted on February 4, by Mahasarkari Yojana

मूग, उडीद आणि सोयाबीनच्या खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. मूग आणि उडीद खरेदी १० ऑक्टोबरपासून सुरू होईल, तर सोयाबीन खरेदी १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

Contents hide
1 हमीभाव खरेदीसाठी शेतकरी ऑनलाइन नोंदणी
2 हमीभाव खरेदीसाठी शेतकरी ऑनलाइन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
3 हमीभाव खरेदीसाठी शेतकरी ऑनलाइन नोंदणी
4 खरेदी उद्दिष्ट:
4.1 Related

हमीभाव खरेदीसाठी शेतकरी ऑनलाइन नोंदणी

किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेंतर्गत, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी एनसीसीएफच्या (राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ) वतीने ऑनलाइन नोंदणी करावी. जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी शेतकऱ्यांना कागदपत्रे जमा करून तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

खरेदीची तारीख:

  • मूग, उडीद खरेदी: १० ऑक्टोबरपासून
  • सोयाबीन खरेदी: १५ ऑक्टोबरपासून

खरेदी केंद्रांमध्ये मुखेड तालुका खरेदी विक्री संघ, हदगाव तालुका खरेदी विक्री संघ, लोहा तालुका खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट, तालुका खरेदी विक्री संघ बिलोली (कासराळी), पंडित दीनदयाल उपाध्याय अभिनव सहकारी संस्था देगलूर आणि इतर केंद्रे समाविष्ट आहेत. मार्केटिंग फेडरेशनमार्फत मूग, उडीद, सोयाबीनसाठी ऑनलाइन शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे.

हमीभाव खरेदीसाठी शेतकरी ऑनलाइन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. आधारकार्ड
  2. राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, ज्यावर अकाउंट नंबर आणि IFSC कोड स्पष्ट दिसावा
  3. ऑनलाइन पीक पेरा असलेला सातबारा उतारा

शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत २०२४-२५ या हंगामात नाफेड अंतर्गत मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी राज्य शासनाने पणन महासंघाला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. खरेदीसाठी १० ऑक्टोबर २०२४ ते ७ जानेवारी २०२५ हा कालावधी निश्चित केला आहे, आणि १ ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू झाली आहे.

हमीभाव खरेदीसाठी शेतकरी ऑनलाइन नोंदणी

 “ई-समृद्धी पोर्टलवर शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी नोंदणी खरेदी केंद्राकडून केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी करू नये. शेतकऱ्यांनी जवळच्या खरेदी केंद्रावरून जाऊन नोंदणी करावी. केंद्रावर जाताना ई पीक पाहणी केलेला सातबारा, आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन जावं,

राज्यात एकूण २०० खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये नाफेडची १४६ आणि एनसीसीएफचे ६० खरेदी केंद्र करण्यात येणार आहेत. यामध्ये तालुका ठिकाणी सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. त्यामुळे शेतकऱ्यांना नोंदणीसाठी तालुका गाठवा लागणार आहे,

खरेदी उद्दिष्ट:

पीकप्रति क्विंटल दर (₹)खरेदी उद्दिष्ट (मे.टन)
मूग८६८२१७,६८८
उडीद७४००१,०८,१२०
सोयाबीन४८९२१३,०८,२३८
  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • हमीभाव खरेदीसाठी शेतकरी ऑनलाइन नोंदणी सुरू; मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी कोणती कागदपत्रे लागतील

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme