Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 50 हजार अनुदान यादी

Posted on January 22, by Mahasarkari Yojana

karj mafi GR 2022 maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण १८ मार्च २०२१ रोजीचा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेच्या शासन निर्णयाची माहिती पाहणार आहोत. कर्ज माफी योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्ज माफ करते. या महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना २०२१ चा फायदा राज्यातील पारंपारिक शेती करणार्‍या शेतकऱ्यांना होणार आहे. या महाराष्ट्राच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीसह राज्यातील अल्प भूधारक आणि इतर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. मित्रांनो पाहुयात काय आहे, हा कर्जमुक्ती योजना २०२१ चा नवीन शासन निर्णय.

Contents hide
1 Update Jyotiba Phule Karj Mafi Yojana List
1.1 शासन निर्णय-
1.2 Related

Update Jyotiba Phule Karj Mafi Yojana List 

shetkari karjmaukti yojana 2021

दिनांक १ एप्रिल २०१५ ते दिनांक ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीसाठी अल्प मुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत अल्प मुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना२०१९ ही कर्जमुक्ती योजना शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आली.कर्जमुक्ती योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर शेतकऱ्यांना राज्य सरकारला द्यावयाचा आहे. सदर प्रयोजनासाठी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी शासन निर्णयान्वये १०५० कोटी रुपये संदर्भ क्रमांक ४ च्या शासन निर्णयान्वये २३३४ कोटी रुपये संदर्भ क्रमांक पाच च्या शासन निर्णयान्वये १३०६ कोटी रुपये संदर्भ क्रमांक सहा च्या शासन निर्णयान्वये ३७८.३० कोटी रुपये संदर्भ क्रमांक सात च्या शासन निर्णयान्वये ५८५.३२ कोटी रुपये संदर्भ क्रमांक आठ च्या शासन निर्णयान्वये २६८.६८ कोटी संदर्भ क्रमांक नऊ च्या शासन निर्णयान्वये ७४१.५० कोटी रुपये व संदर्भ क्रमांक दहा च्या शासन निर्णयान्वये रुपये ९०० कोटी या प्रमाणे निधी वितरित करण्यात आलेला आहे.सदर योजनेसाठी आणखी निधी वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने राज्य शासनाने खालील प्रमाणेनिर्णय घेतलेला आहे.

शासन निर्णय-

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना २०१९ या योजनेअंतर्गत २०२०-२१ साठी वितरीत निधी वगळता १८० कोटी एवढा निधी वितरित करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. 

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • Mukhyamantri Gramin Awas Yojana Haryana Online Apply Link, Form पूरी जानकारी

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme