अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई लाभार्थी यादी 2025 जाहीर करण्यात आली आहे. सर्व तालुक्यांतील शेतकऱ्यांची नावानुसार अनुदान वितरण माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.
या यादीमध्ये पुढील माहिती पाहता येईल:
- लाभार्थी शेतकऱ्याचे नाव
- तालुका व गाव
- मंजूर अनुदान रक्कम
- बँक खात्यात जमा स्थिती
- e-KYC प्रलंबित यादी
ज्या शेतकऱ्यांची e-KYC प्रक्रिया अपूर्ण आहे त्यांनी ती त्वरित पूर्ण करावी, अन्यथा अनुदान मिळण्यास विलंब होऊ शकतो.
👉 अहिल्यानगर अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी 2025 पाहण्यासाठी येथे क्लिक करा (LINK Click HERE)