Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

कृषी उन्नत्ती योजना GR

Posted on February 3, by Mahasarkari Yojana
Contents hide
1 कृषी उन्नत्ती योजना- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत नवीन शासन निर्णय -२८ जानेवारी २०२१-
1.1 कृषी उन्नती योजना- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०२०-२१ अंतर्गत भात पड क्षेत्रामध्ये कडधान्य उत्पादन वाढवण्यासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाचा त्राऐशी लाख एक्याएांशी हजार सहाशे साठ निधी मंजुरीस संमती
1.1.1 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, बियाणे वितरण योजना, कीड व्यवस्थापन योजना , अन्नद्रव्य व्यवस्थापन, वैयक्तिक शेततळे अनुदान योजना , पंप व पाईप संच अनुदान योजना २०२० माहिती
1.2 Related

कृषी उन्नत्ती योजना- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत नवीन शासन निर्णय -२८ जानेवारी २०२१-

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण २८ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या महाराष्ट्र शासन निर्णयात कृषी उन्नती योजना- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत दोन शासन निर्णयांची माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहुयात काय आहेत हे gr. कृषी उन्नत्ती योजना- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत अन्नधान्य पिकांकरिता अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पहिल्या हप्त्याचा २०२०-२१ करीत नऊ कोटी तीस लाख बावीस हजार शंभर एवढा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यास संमती सदर शासन निर्णय हा भात, गहू, कडधान्य, भरडधान्य (मका), पौष्टिक तृणधान्य इत्यादी अन्नधान्य पिकांसाठी असणार आहे. या शासन निर्णयानुसार उपलब्ध करून दिलेला निधी हा केंद्र आणि राज्य शासन यांसाठी विभागला गेलेला आहे. त्यामध्ये केंद्र सरकार हिस्सा हा रु. ५६०.०७९ लाख रुपये (पाच कोटी साठ लाख सात हजार नऊशे) एवढा असणार आहे. तर राज्य सरकार हिस्सा हा ३७०.१४२ लाख रुपये (तीन कोटी सत्तर लाख चौदा हजार दोनशे) एवढा असणार आहे. हि रक्कम २०२०-२१ अंतर्गत अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या तरतुदीनुसार खर्च करण्यात यावा असे सदर gr मध्ये नमूद करण्यात आले आहे. 

weat farming gahu sheti
  कृषी उन्नती योजना- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०२०-२१ अंतर्गत भात पड क्षेत्रामध्ये कडधान्य उत्पादन वाढवण्यासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाचा त्राऐशी लाख एक्याएांशी हजार सहाशे साठ निधी मंजुरीस संमती

सदर शासन निर्णय निधी हा कृषी आयुक्त , पुणे यांना अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – अन्नधान्य पिक अंतर्गत केंद्र हिस्सा हा मंजूर निधीमध्ये ६० टक्के (५०.२९) असणार आहे. तर राज्य हिस्सा ४० टक्के (३३.५२६६) असणार आहे. या निधीचे नियंत्रण आणि संवितरण अधिकारी हे कृषी आयुक्तालय पुणे आणि संबंधित जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी असणार आहेत. 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, बियाणे वितरण योजना, कीड व्यवस्थापन योजना , अन्नद्रव्य व्यवस्थापन, वैयक्तिक शेततळे अनुदान योजना , पंप व पाईप संच अनुदान योजना २०२० माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • PM Gati Shakti Scheme in Marathi: 100 लाख कोटींची योजना

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme