केंद्रसरकारच्या अटल पेन्शन योजना (APY) संबंधित संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत. असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती. ही एक सेवानिवृत्ती पेन्शन योजना आहे. लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्रीमियम भरावा लागतो. त्यामध्ये काय आहे अटल पेन्शन योजना, उद्दिष्ट्य, लाभार्थी पात्रता निकष अटी, फायदे, कागदपत्रे, अटल पेन्शन योजना अर्ज फॉर्म APY ऑनलाइन नोंदणी, पंतप्रधान अटल पेन्शन योजना अर्ज APY चार्ट,अर्ज कुठे करावा इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. अटल योजनेअंतर्गत प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम 80CCD (१) अंतर्गत कर लाभांची तरतूद देखील आहे. UMANG App द्वारे अटल पेन्शन योजनेअंतर्गत व्यवहाराची रक्कम, सदस्यांची एकूण होल्डिंग, व्यवहाराचा तपशील इ. लाभार्थी पाहू शकतो.
Search Results for: पेन्शन योजना
अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र PDF 2024, GR, फॉर्म, कागदपत्रे, पात्रता,अर्ज, लाभ माहिती
Apang Pension Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र अपंग पेन्शन योजना 2024 (Handicap Pension Scheme Maharashtra 2024) या योजने संबंधित सर्व माहिती आज या लेखात पाहणार आहोत. त्यामध्ये अपंग पेन्शन योजनेचे उद्दिष्ट काय,…
Bandhkam Kamgar Yojana 2024 अर्ज माहिती | बांधकाम कामगार योजना फायदे
Bandhkam Kamgar Yojana: नमस्कार मित्रांनो आज आपण बांधकाम बांधवांसाठी कामगार योजनेची माहिती पाहणार आहोत. चला तर मित्रांनो पाहुयात कोणते बांधकाम कामगार या लाभास पात्र असतील, कोणता लाभ मिळेल, अनुदान किती मिळेल, आवश्यक…
सुकन्या समृद्धि योजना 2024 (PMSSY) मराठी माहिती
Sukanya Samriddhi Yojana in Marathi: नमस्कार मित्रांनो, आज आपण सुकन्या समृद्धि योजना मराठी माहिती पाहणार आहोत. देशातील मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी भारत सरकार अनेक योजना चालवित आहे. त्यामधील अशीच एक योजना म्हणजे…
रोजगार हमी योजना (नरेगा) जॉब कार्ड List महाराष्ट्र Online Registration 2024
Nrega Maharashtra : नमस्कार मित्रांनो, आज आपण महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा योजना) जॉब कार्ड महाराष्ट्र ची माहिती आज या लेखात पाहणार आहोत. त्यामध्ये आपण महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी…
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना PDF, Online रजिस्ट्रेशन, Official Website
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना PDF : नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना या योजने संदर्भात माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण काय आहे श्रमयोगी मानधन योजना, त्याचे वैशिष्ट्य काय आहे,…
महात्मा फुले आरोग्य योजना माहिती PDF महाराष्ट्र संपूर्ण माहिती
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो, आज आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो काय आहे हि योजना, लाभ, महात्मा फुले आरोग्य…
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2024 माहिती मराठी | Beti Bachao Beti Padhao Yojana in Marathi
Beti Bachao Beti Padhao Yojana in Marathi: नमस्कार मित्रांनो, आज आपण बेटी बचाओ बेटी पढाओ या केंद्रसरकारच्या योजनेविषयी या लेखात माहिती पाहणार आहोत. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना २२ जानेवारी २०१५ रोजी…
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना संपूर्ण माहिती | Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आपण आज गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या परिस्थितीत किती विमा सरकारकडून मिळणार आहे,…
श्रावण बाळ सेवा राज्य निर्धारण योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती
श्रावण बाळ सेवा राज्य निर्धारण योजना : नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या श्रावणबाळ सेवा राज्य निर्धारण योजनेची माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो काय आहे हि श्रावणबाळ योजना, या योजनेचे…