गाव तेथे गोदाम योजना 2025 महाराष्ट्र: राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी आणि नुकसानीचे टाळण्यासाठी, तसेच कमी भावाने माल विकावा लागू नये यासाठी “गाव तेथे गोदाम” योजना महाराष्ट्र शासनाने जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया आणि कृषी अवजारे साठवण्यासाठी गोदामांची सुविधा पुरवली जाईल.
Contents
hide
Gav Tithe Godam Yojana 2025 Highlishts
- घोषणा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना केली.
- योजनेच्या पहिल्या टप्प्यात: नवीन 100 गोदामांचे बांधकाम आणि दुरुस्ती केली जाणार आहे.
- फिरता निधी: कांदा आणि कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयांच्या फिरता निधीची निर्मिती.
मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना Online Form, पात्रता, लाभ संपूर्ण माहिती
योजनेचा उद्देश
- शेतमालाची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी.
- शेतमालाच्या नुकसानीचे टाळण्यासाठी.
- शेतमाल कमी भावाने विकावा लागू नये यासाठी.
- ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती.
योजनेची वैशिष्ट्ये
- राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या शेतकऱ्यांसाठी.
- शेती प्रक्रिया आणि कृषी अवजारे साठवण्यासाठी गोदाम उपलब्ध.
- महाराष्ट्र सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अंतर्गत समिती स्थापन.
- नॅशनल बॅंक फॉर ॲग्रीकल्चर ॲण्ड रूरल डेव्हलपमेंट (NABARD) च्या सहकार्याने योजना राबवली जाईल.
गाव तेथे गोदाम योजनेचा लाभ
- शेतमालाची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी गोदामांची सुविधा.
- शेतमालाचे नुकसान टाळणे आणि गुणवत्ता राखणे.
- शेतमाल कमी भावाने विकावा लागू नये यासाठी मदत.
- शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी योजना.
महिलांसाठी महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना सुरु: ८० कोटी मंजूर!! एवढे मिळणार अनुदान!!
पात्रता
- राज्यातील सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी (लहान, मध्यम आणि मोठे शेतकरी)
- ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेषतः.
गाव तेथे गोदाम योजना 2025 महाराष्ट्र Online Apply | अर्ज कसा करावा?
- योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
- अर्ज फॉर्म महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असतील.
- आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागेल.
- ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी शासनाच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा.
संपर्क
योजनेसाठी अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रियेबद्दल जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी कृपया महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटला भेट द्या.
योजना GR पहा – GR PDF
- ITI स्टायपेंड योजना माहिती | ITI Stipends Scheme Maharashtra
- महाराष्ट्रातील पात्र जोडप्यांना ₹50,000 पर्यंत विवाह प्रोत्साहन Matrimonial Incentives Scheme
- Mukhyamantri Alpsankhyak Udyami Yojana 2025: ऑनलाइन आवेदन शुरू| ₹10 लाख रुपए लोन पर ₹5 लाख माफ़
- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण मराठी माहिती
- कांदा फवारणी आणि खत व्यवस्थापन वेळापत्रक, पहा कांद्याचे व्यवस्थापन कसे करायचे.