Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu
pokhara 2.0 GR Pdf

अखेर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 (पोखरा 2.0) साठी अनुदान निधी मंजूर

Posted on January 5, by Mahasarkari Yojana

Pokhara 2.0 GR PDF 2026: नमस्कार शेतकरी मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 म्हणजेच पोखरा 2.0 साठी निधी मंजूर झालेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाची माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Contents hide
1 नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोखरा योजना 2.0 | Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Pokhara Yojana 2.0 GR PDF
2 पोखरा 2.0 मध्ये समाविष्ट करण्यात आलेली गावे | Pokhara 2.0 Village List
3 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 2026-26 निधी
4 नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 (पोखरा 2.0 जीआर) शासन निर्णय
4.1 Related

नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोखरा योजना 2.0 | Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Pokhara Yojana 2.0 GR PDF

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या यशस्वीतेमुळे राज्याच्या इतर जिल्ह्यांमधील गावांचा या प्रकल्पामध्ये समावेश करण्याची मागणी विचारात घेऊन, दिनांक 28 जून 2023 रोजी च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मिळालेल्या मान्यतेनुसार जागतिक अर्थसाहित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांमध्ये सध्याच्या स्थितीत समाविष्ट असलेले छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, जळगाव व नाशिक या 16 जिल्ह्यातील विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली अशा 21 जिल्ह्यांमध्ये अंदाजित सहा हजार कोटी रुपयांच्या किमतीचा जागतिक बँक अर्थसाहित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा टप्पा दोन राबवण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

पोखरा 2.0 मध्ये समाविष्ट करण्यात आलेली गावे | Pokhara 2.0 Village List

तानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा दोन मध्ये 21 जिल्ह्यातील 72001 गावे समाविष्ट करण्यात आलेली असून प्रकल्पाचा टप्पा दोनच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने विविध बाबींना या ठिकाणी मान्यता दिली आहे.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना: पोकरा 2.0 टप्पा-2 मध्ये समाविष्ट गावांची यादी (List)

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 2026-26 निधी

आर्थिक सन 2026-26 करता राज्यहिसा 30 टक्के या लेखाशीर्षाकरिता रुपये 105 कोटी 42 लाख 7 हजार व बाह्य हिस्सा 70 टक्के लेखाशीर्षाकरिता रुपये 245 कोटी 99 लाख अशी एकूण रक्कम 351 कोटी 42 लाख इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे.

सन 2026 26 या आर्थिक वर्षात शासन निर्णयानुसार राज्यहिता 30 टक्के रुपये 7.38 कोटी इतका निधी प्रकल्प संचालक कार्यालयास वितरित करण्यात आलेला आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांनी प्रकल्प टप्पा दोन च्या पूर्वतयारीसाठी केलेल्या निधी वितरणाच्या मागणीच्या अनुषंगाने 23 कोटी 88 लाख 41 हजार इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने पुढील निर्णय घेतलेला आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 (पोखरा 2.0 जीआर) शासन निर्णय

सन 2026 26 या आर्थिक वर्षाकरिता प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांना प्रकल्पाच्या टप्पा दोन च्या पूर्वतयारी करता 23 कोटी 88 लाख 41 हजार एवढा निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे.

या शासन निर्णयाचा पीडीएफ पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Pokhara 2.0 GR PDF 2026
  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • नारीशक्ती दूत एप्लीकेशन वर ऑनलाईन अर्ज आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं स्टेप बाय स्टेप माहिती

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme