उन्हाळी तीळ,उडीद, मूग लागवड व्यवस्थापन कसे करायचे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण त्याची पूर्वमशागत, आंतरमशागत, लागवड कधी करतात, लागवड पेरणी कशी करायची, कोणत्या जातीचं बियाणे वापरावेत, पाणी व्यवस्थापन कसे करावे यासंबंधित माहिती घेणार आहोत. जर आत्ताच्या उन्हळ्यात तुम्ही तीळ, उडीद आणि मूग यांची पेरणी करण्याचा विचार करत आहेत तर हे आर्टिकल तुमच्यासाठी खूप उपयुक्त असणार आहे.