पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी 2022 महाराष्ट्र :अर्ज कागदपत्रे पात्रता माहिती

इंदिरा गांधी आवास योजनेची माहिती पाहणार आहोत. या योजनेचे उद्दिष्ट्य कोणते, लाभ कोणाला मिळेल, अर्ज कुठे व कसा करायचा त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण या लेखात प[आहांत आहोत. जर तुम्हला ही केरेन्द्र सरकारच्या या दिवस योजनेचा लाभ घेयचा असेल,तर हा लेख संपूर्ण वाचा.
केंद्र सरकार ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी इंदिरा आवास योजना २०२१ अभियानांतर्गत घरे बांधून देते. या योजनेत अनुसूचित जाती / जमाती, अल्पसंख्यांक आणि कर्मचार्‍यांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारकडून आर्थिक निधी उपलब्ध करुन दिला जातो. जेणेकरून त्यांना स्वतःच पक्क घर मिळू शकेल. तसेच मीण भागात राहणाऱ्या सर्व गरीब कुटुंबे या योजनेअंतर्गत पक्या घराच्या लोभस पात्र आहेत.

Translate »