नवी मंजुरी शेळी-मेंढी पालन अनुदान योजना शासन निर्णय आणि संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शेळी /मेंढी गट वाटप (राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय ) योजना २०२१ ची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो शेळी /मेंढी गट वाटप (राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय ) योजना हि योजना सन २०११-१२ पासून कार्यान्वित केलेली आहे. या दोन्ही योजनांतर्गत लाभधारकांना लाभ देताना शेळ्या-मेंढ्या तसेच बोकड नर-मेंढा यांचा शासन निर्णयामध्ये नमूद केलेली किंमत आधारभूत मानून …

नवी मंजुरी शेळी-मेंढी पालन अनुदान योजना शासन निर्णय आणि संपूर्ण माहिती Read More »