latest updates प्रधानमंत्री किसान मानधन योजना २०२१

pm kisan mandhan yojana

अर्ज कसा करावा? कागदपत्रे आणि पात्रता यांची सर्व माहिती प्रधानमंत्री किसान मानधन योजना २०२१ बद्दल माहिती पाहणार आहोत. ही योजना केंद्र सरकारने ३१ मे २०१९ रोजी सुरू केली आहे.ही योजना ही देशातील सर्व लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक व योगदान देणारी पेन्शन योजना असणार आहे.अल्पसंख्याक आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांना दरमहा पीएम किसान योजनेंतर्गत पेन्शन देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत वर्षाला ३६ हजार रुपये पेन्शन दिली जाते.या योजनेच्या माध्यमातून सरकारला देशातील शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्याने ५०% प्रीमियम व उर्वरित ५०% प्रीमियम शासनाद्वारे देण्यात येते. या योजनेचे वार्षिक ७७४.५ कोटी निधी मंजून झालेला आहे.

Translate »