५०%अनुदान १० शेळ्या,२ बोकड, शेड गट वाटप योजना शासन निर्णय pdf ९ जुलै २०२१

मराठवाडा १० शेळ्या आणि २ बोकड गट वाटप योजना माहिती शासन निर्णय ९ जुलै २०२१ चा शासन निर्णय माहिती या लेखात पाहणार आहोत. १० शेळ्या आणि २ बोकड गट वाटप योजना राबविण्यास मान्यता दिलेले जिल्हे मराठवाडाच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया व सातारा आणि दुसऱ्या टप्प्यात बीड व भंडारा या जिल्ह्यांमध्ये १० शेळ्या आणि २ बोकड असा शेळी गट वाटप योजना करणे ही योजना सन २०१७-१८ पासून राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती.

Translate »