१ कोटी अनुदान मंजुरी देशी गाय प्रक्षिक्षण आणि संशोधन केंद्रासाठी शासन निर्णय २०२१

deshi gai image देशी गाय native cow photo

महाराष्ट्र राज्य सरकारचा २२ फेब्रुवारी २०२१ रोजीचा मंत्रिमंडळ शासन निर्णय पाहणार आहोत. मग मित्रांनो जर तुम्ही दूध उत्पादक शेतकरी असाल, तर हा शासन निर्णय तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, पुणे अंतर्गत दुग्धशास्त्र व पशुसंवर्धन विभागाअंतर्गत देशी गाईंची कार्यक्षमता आणि संवर्धन करून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित दूध तसेच दूध उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने “देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र” स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

तुम्ही दूध उत्पादक शेतकरी असाल ,तर पहा हा नवीन शासन निर्णय २२ जानेवारी, २०२१

native cow image, deshi gai photo,

२५ कोटी एवढा निधी वितरणासाठी मान्यता. अतिरिक्त दुधाचे रूपांतर आणि निर्यातीकरीता अनुदान , दूध व दूध पावडर करीत अनुदान याकरिता अर्थसहाय्य्य .

Translate »