महाराष्ट्र रेशन कार्ड(शिधापत्रक) संबंधीची संपूर्ण माहिती. त्यामध्ये रेशन कार्ड साठी अर्ज कुठे मिळतील ?(Online Form ), अपडेट्स, नवीन रेशन कार्ड माहिती, नाव कमी करणे, नाव वाढवणे, यांसाठी आवश्यक कागदपत्रे, टोलफ्री नंबर, रेशन न मिळाल्यास काय करावे, रेशन Online कसे तपासावे, धान्य दर, शिधापत्रिकेच्या रंग कशावरून ठरवला जातो या सर्व प्रश्नाची उत्तरे