जननी शिशु सुरक्षा योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन 2022 महाराष्ट्र portal, benefits, apply

जननी शिशु सुरक्षा योजना कार्यक्रमाविषयी माहिती पाहणार आहोत. काय आहे हि योजना, या योजनेअंतर्गत बाळाच्या आईला कोणत्या सुविधांचा लाभ घेता येतो, या योजनेची वैशिष्ठ्य काय आहेत, तसेच उद्दिष्ट्य या सर्व प्रश्नाची उत्तरे आज तुम्हला या लेखात मिळणार आहेत. त्यासाठी हा लेख नक्कीच वाचा. जननी सुरक्षा योजना ही भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रायोजित केलेली एक योजना आहे. जननी शिशु सुरक्षा योजना १ जुन २०११ मध्ये सुरू केली गेली.

Translate »