प्रधानमंत्री किसान मानधन योजना २०२२
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री किसान मानधन योजना २०२१ बद्दल माहिती पाहणार आहोत. ही योजना केंद्र सरकारने ३१ मे २०१९ रोजी सुरू केली आहे.ही योजना ही देशातील सर्व लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक व योगदान देणारी पेन्शन योजना असणार आहे.अल्पसंख्याक आणि अल्पभूधारक शेतकर्यांना दरमहा पीएम किसान योजनेंतर्गत पेन्शन देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत वर्षाला …