डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेविषयीचा १२ एप्रिल २०२१ चा शासन निर्णय पाहणार आहोत.चला तर मग मित्रांनो पाहुयात काय आहे हि योजना, त्याच्या अटी , पात्रता, आवश्यक कागदपत्रे, योजनेची कार्यपद्धती या बद्दल सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती जगभरात दिनांक १४ एप्रिल २०२१ …

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना Read More »