काय आहे हि संजय गांधी निराधार योजना, योजनेची उद्दिष्ट कोणती, लाभ कोण शकणार, लाभ किती असणार, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कुठे करायचा या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हला आज या लेखात मिळणार आहेत. जर तुम्हीही निराधार आहेत किंवा तुमच्या जवळचा कोण निराधार आहे. तर नक्कीच तुम्ही त्यांना या योजनेबद्दल सांगून त्यांचे जीवन सुखकर बनऊ शकता. त्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचा.