महात्मा ज्योतिराव फुले कर्ज शेतकरी कर्ज मुक्ती योजनेच्या शासन निर्णयाची माहिती पाहणार आहोत. कर्ज माफी योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्ज माफ करते. या महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना २०२१ चा फायदा राज्यातील पारंपारिक शेती करणार्या शेतकऱ्यांना होणार आहे. या महाराष्ट्राच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीसह राज्यातील अल्प भूधारक आणि इतर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. मित्रांनो पाहुयात काय आहे, हा कर्जमुक्ती योजना २०२१ चा नवीन शासन निर्णय.