कीटकनाशके,खत, बियाणे, इत्यादी शेतीविषयक गोष्टींसाठी शेतकर्यांकडे पैसे नसतात त्यामुळे ते सावकारांकडून कर्ज काढतात. आणि त्या कर्जाचा व्याजदर खूप जास्त असतो . त्यामुळे कर्ज उपलब्ध करून देणे हे या किसान कार्ड अंतरंगात शासनाचे मुख्य उद्दीष्ट आहे. किसान कार्ड अंतर्गत पशुसंवर्धन व मत्स्यपालनास दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.