Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

एक शेतकरी एक डीपी योजना 2026 ऑनलाइन अर्ज

Posted on January 22, by Mahasarkari Yojana

Ak Shetkari Ak DP Yojana Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एक शेतकरी एक डीपी 2025 यांसंबंधीच्या सर्व माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण योजनेचे उद्दिष्ट्य काय आहे, योजनेचे लाभ कोणते आहेत, अर्ज कुठे व कसा करायचा, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखात पाहणार आहोत. मित्रांनो हे अर्ज सध्या चालू आहेत. तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच अर्ज करू शकता . आणि तुमच्या स्वतःच्या शेतकत डीपी बसवू शकता.

Contents hide
1 One Farmer One Transformer Scheme 2026 in Maharashtra
1.1 शेतकरी एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेचे मुख्य उद्दिष्ट –
1.2 एक शेतकरी एक योजनेचे फायदे –
1.3 एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) स्कीम आवश्यक कागदपत्रे –
1.4 Important Links –
1.5 हेल्पलाईन नंबर –
1.6 Related

One Farmer One Transformer Scheme 2026 in Maharashtra

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १४ एप्रिल २०१४ रोजी झालेल्या एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीस मान्यता होती. तसेच १४ऑक्टोबर २०२० रोजी नवीन अद्ययावत मंजूर झाले आहे. मार्च २०१४ पर्यंत या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी योजनेचे शुल्क भरले होते, त्यामध्ये २ लाख २४ हजार ७८५ शेतकर्‍यांना ट्रान्सफॉर्मर बसविणे आवश्यक होते. राज्यातील शेतकऱ्यांना अनियमित वीज, लाईट जाणे, तारांवर प्रकाश टाकणे, लाईट, वीज कट, जीवघेणा धोक्यात येऊ नये उभा सर्व बाबींचा विचार करून एचव्हीडीएसला उच्च दाबाची वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या योजनेचा आतापर्यंत ९० हजार शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. ११३४७ कोटींच्या या योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे. महावितरण कंपनीला आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेऊन २२४८ कोटी रुपयांचा आर्थिक निधी वितरित करण्यात येणार आहे.

Online अर्ज सुरु (Pokhara 2.0 ) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

शेतकरी एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेचे मुख्य उद्दिष्ट –

  • लघुदाब वाहिनी ची लांबी वाढल्याने ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होणे
  • विद्युत पुरवठा मध्ये वारंवार बिघाड होऊन ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होणे
  • तांत्रिक वीज हानी वाढणे
  • रोहित्र बिघाड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ
  • विद्युत अपघात
  • लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे.

अश्या प्रकारच्या गंभीर समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. यामुळे अखंडित आणि शाश्वत वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास अडचणी येतात. या समस्येचे निवारण करण्यासाठी राज्यातील कृषी पंपांना यापुढे उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उच्च दाब वितरण प्रणाली मुळे अखंडित व शाश्वत वीजपुरवठा होण्यासह विद्युत हानी अपघात व रोहित्र बिघाड या तिन्ही बाबींमध्ये घट होणार आहे. यामुळे रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण अत्यंत कमी होणार असून, अनधिकृत वीज जोडणी होणार नाही.

एक शेतकरी एक योजनेचे फायदे –

  • ज्या शेतकऱ्यांच्या २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, त्यांना प्रति HP ७,००० रुपये द्यावे लागतील.
  • अनुसूचित जाती जमाती (एससी / एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना व ५,००० रुपये द्यावे लागतील.

एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) स्कीम आवश्यक कागदपत्रे –

  • आधार कार्ड
  • मोबाइल नंबर
  • शेताचे ७/१२ प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • बँक खाते क्रमांक

Important Links –

  • अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा. – wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getNewConnectionRequest&Lang=English
  • ऑफिसिअल वेबसाइट – mahadiscom.in

हेल्पलाईन नंबर –

शेतकरी मित्रांनो जर आणखीही तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून, तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.
राष्ट्रीय टोल-फ्री – १९१२ / १९१२०
महावितरण टोल-फ्री – १८००-१०२-३४३५
१८००-२३३-३४३५

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

1 thought on “एक शेतकरी एक डीपी योजना 2026 ऑनलाइन अर्ज”

  1. Bhagwat munjaji kale says:
    December 22, at 3:20 pm

    विज लांब आसल्या मुळे वीज कोटा खंडित होतो

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • कृषी समृद्धी योजनेतील वैयक्तिक शेततळे योजना | पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme