Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

अर्ज सुरु PM Vishwakarma Yojana Online Apply 2026: PDF, Document, Online Registration, Form, Last Date

Posted on January 27, by Mahasarkari Yojana

PM Vishwakarma yojana Maharashtra अर्ज सुरु: नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सम्मान योजनेसंबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर ही योजना काय आहे? या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, त्याची शेवटची तारीख (Last Date) कधी असणार आहे? विश्वकर्मा योजना महाराष्ट्र Document कागदपत्रे कोणती? पात्रतेच्या अटी कोणत्या? विश्वकर्मा श्रम सम्मान योजना Maharashtra अर्ज कुठे करायचा? या योजनेचा लाभ घेऊ शकतो? विश्वकर्मा योजना महाराष्ट्र PDF, योजनेचे फायदे कोणते? यासंदर्भात संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Contents hide
1 PM विश्वकर्मा योजना मराठी | विश्वकर्मा श्रम सम्मान योजना Maharashtra
1.1 योजनेचे उद्दिष्ट काय?
2 प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना कोणासाठी आहे?
3 अर्ज करण्यासाठी पात्रता अटी
4 PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना फाॅर्म कसा भरावा ?
5 विश्वकर्मा योजना महाराष्ट्र Document
6 संपर्क कुठे करायचा?
6.1 Related

PM विश्वकर्मा योजना मराठी | विश्वकर्मा श्रम सम्मान योजना Maharashtra

  • पीएम विश्वकर्मा ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने कारागीर आणि कारागीरांना कौशल्य प्रशिक्षण, आधुनिक साधने, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन आणि बाजारासाठी सर्वांगीण आणि शेवटपर्यंत समर्थन देण्यासाठी सुरू केलेली केंद्रीय क्षेत्र योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत सुतार,लोहार व बलुतेदारीतील इतर वरील समाजांतील कारागिरांना ६ दिवसांचे आपल्या व्यवसायाचे प्रशिक्षण (ट्रेनिंग)दिले जाईल. दररोज ५०० रु.मानधन मिळेल.

योजनेचे उद्दिष्ट काय?

  • पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र
  • कौशल्य अपग्रेडेशन
  • टूलकिट प्रोत्साहन
  • क्रेडिट सपोर्ट
  • डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन
  • विपणन समर्थन

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना कोणासाठी आहे?

  • सुतार
  • लोहार
  • चांभार
  • न्हावी
  • शिल्पकार (मूर्तिकर) / दगड कोरणारा / दगड तोडणारा)
  • धोबी
  • शिंपी
  • मिस्त्री
  • हॅमर आणि टूल किट मेकर
  • कुंभार
  • सोनार
  • बाहुली आणि खेळणी बनविणारा
  • बास्केट मेकर/ बास्केट वेव्हर: मॅट मेकर/ कॉयर वीव्हर/ ब्रूम मेकर
  • फिशिंग नेट बनविणारा
  • हार बनविणारा.
  • शिल्पकार इ.सर्व कारागीरांसाठी आहे.
विश्वकर्मा योजना महाराष्ट्र PDF Link

अर्ज करण्यासाठी पात्रता अटी

  • स्वयंरोजगाराच्या आधारावर असंघटित क्षेत्रात हात आणि साधनांनी काम करणारा आणि वरीलपैकी एक कुटुंब-आधारित पारंपारिक व्यवसायात गुंतलेला कारागीर किंवा कारागीर, पीएम विश्वकर्मा अंतर्गत नोंदणीसाठी पात्र असेल.
  • अर्जदाराने नोंदणीच्या केल्याच्या तारखेला लाभार्थीचे किमान वय १८ वर्षे असावे.
  • लाभार्थी नोंदणीच्या तारखेला संबंधित व्यापारात गुंतलेला असावा. अर्जदाराने स्वयंरोजगार/व्यवसाय विकासासाठी गेल्या 5 वर्षांत केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या तत्सम क्रेडिट-आधारित योजनांतर्गत कर्ज घेतलेले नसावे. उदा. PMEGP, PM SVANidhi, Mudra.
  • योजनेअंतर्गत नोंदणी आणि लाभ कुटुंबातील एका सदस्यापुरते मर्यादित असतील. योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी, पती, पत्नी आणि अविवाहित मुले यांचा समावेश असलेले ‘कुटुंब’ असे परिभाषित केले आहे.
  • सरकारी सेवेत असलेली व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेंतर्गत पात्र असणार नाहीत.योजनेचे लाभ कोणते?
  • ट्रेनिंग संपल्यावर केंद्रशासनाचे आपल्या धंद्याचे प्रमाणपत्र मिळेल व हत्यारे घेण्यासाठी १५००० /- रु.मिळतील.
  • भांडवलासाठी वार्षिक ५ रु.शेकडा या दराने १ लाख रु.कर्ज मिळेल. ते कर्ज फेडल्यानंतर २ लाख रु.कर्ज ५ रु.शेकडा या दरानेच मिळेल.
  • कारागिरांचा वस्तुला बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. आधुनिक तंत्रकौशल्ये प्राप्त होतील. उत्पादनाचा दर्जा वाढेल. त्यामुळे रोजगार वाढेल.

PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना फाॅर्म कसा भरावा ?

  • फाॅर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेली कोणतीही व्यक्ती www.pmvishwakarma.gov.in या पोर्टलवर नोंदणी करू शकते. Form सायबर कॅफेत जाऊन /सेतुकार्यालयात जाऊन ऑनलाईन Form भरावा लागेल.
  • या संधीचा तुम्ही फायदा घ्या व पात्र सर्व सुतार, लोहार, सोनार,तांबट,पाथरवट(शिल्पी) कुंभार, नाव्ही, धोबी, शिंपी,शिल्पकार वर्गातील इतर सर्व कारागिरांनाही अवश्य ऑनलाइन फॉर्म भरून लाभ घ्यावा.

विश्वकर्मा योजना महाराष्ट्र Document

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • जात प्रमाणपत्र(प्रांत अधिकारी यांनी दिलेले)
  • उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांचा)
  • बॅंक पासबुक व बॅंक शिल्लक प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला (तलाठी किंवा ग्रामसेवक यांनी दिलेला)
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईजचा फोटो.
  • रेशनकार्ड.

संपर्क कुठे करायचा?

अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्हा उद्योग केंद्राला अथवा खादी ग्रामोद्योग केंद्राला अवश्य भेट द्या.

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • महाडीबीटीच्या या योजनेअंतर्गत 30 कोटी अनुदान वितरित GR

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme