Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu
Kamgar Yojana

Kamgar Yojana: 1/- रुपया मध्ये बांधकाम कामगार योजना नोंदणी कशी करायची? Form डाउनलोड, Online Apply Link!!

Posted on February 9, by Mahasarkari Yojana

Kamgar Yojana: नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखांमध्ये आपण महाराष्ट्र राज्यांमध्ये बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी कशी करायची त्यासाठी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेसाठी ची नोंदणी प्रक्रिया काय असणार आहे, ऑनलाइन नोंदणी कशी करायची, जर ऑफलाइन करायची असेल तर त्यासाठीचा फॉर्म डाउनलोड करायची लिंक, आवश्यक कागदपत्रे आणि नोंदणी प्रक्रिया यासंबंधीची संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Contents hide
1 बांधकाम कामगार नोंदणी
2 कामगार योजनेसाठी कोण नोंदणी करू शकतो?
3 Kamgar Yojana आवश्यक कागदपत्रे कोणती?
4 बांधकाम कामगार योजना नोंदणी
5 Kamgar Yojana ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
6 Kamgar Yojana ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
7 कामगार योजना Form PDF इम्पॉर्टन्ट लिंक्स
7.1 Related

बांधकाम कामगार नोंदणी

2001 च्या सांख्यिकी माहितीनुसार महाराष्ट्रातील कामगारांची एकूण संख्या 14.09 लाख एवढी आहे 2011 च्या माहितीनुसार जनसंख्येच्या वाढीच्या क्रमांकावर 15.95% वाढ त्याठिकाणी दिसून येत आहे. बांधकाम कामगारांची संख्या अपेक्षित पणे 17.50 लाख होणार आहे. या वाढीने असे दिसते की, बांधकाम कामगार योजनेची कामगारांना अतिशय गरज आहे. ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या योजना समाविष्ट करून त्यांचा लाभ कामगारांना दिला जातो असतो.

खुशखबर Bhandhkam Kamgar Yojana 2026 भांडे वाटप पहा संपूर्ण माहिती

कामगार योजनेसाठी कोण नोंदणी करू शकतो?

  • अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षा दरम्यान असणे गरजेचे आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त 90 दिवस काम करणारा कामगार या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. ज्यामध्ये इमारत सुरू झाल्यापासून ती पूर्ण होईपर्यंत कोणतेही काम करणारा कामगार योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे.

Kamgar Yojana आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • वय प्रमाणपत्र
  • 90 दिवसाचे काम करण्याचे प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • ओळख प्रमाणपत्र
  • तीन पासपोर्ट साईज चे फोटो

बांधकाम कामगार योजना नोंदणी

या योजनेअंतर्गत कामगार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.

Bandhkam Kamgar Yojana 2026 अर्ज माहिती | बांधकाम कामगार योजना फायदे

Kamgar Yojana ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

  • तुम्हाला या योजनेच्या नोंदणीचा फॉर्म पीडीएफ खाली लिंक मध्ये दिला जाईल तिथून तुम्हाला तो डाउनलोड करायचा आहे.
  • त्यामध्ये विचारले गेलेली संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तर भरायची आहे.
  • त्यानंतर हा फॉर्म तुम्हाला श्रम आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन जमा करायचा आहे.
  • सोबत आवश्यक ती कागदपत्र तुम्हाला जोडावी लागणार आहे जी की आपण वरती पाहिलेली आहेत.

Kamgar Yojana ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  • ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच mahabocw.in वर जायचं आहे.
  • त्या ठिकाणी तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचा आहे.
  • रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये तुम्हाला तुमच्या जवळचे डब्ल्यू एफ सी स्थान निवडायचे आहे.
  • आधार कार्ड आणि मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहेत.
  • आता तुम्हाला मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल तो ओटीपी त्या ठिकाणी भरायचा आहे आणि वेरिफाय करून तुमचे रजिस्ट्रेशन कम्प्लीट होणार आहे. रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी पुन्हा लॉगिन करून तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरायचा आहे.
  • आवश्यक ती कागदपत्र अपलोड करायची आहे.
  • या योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फ्री ही फक्त एक रुपया असणार आहे जी की तुम्ही फोन पे किंवा गुगल पे करू शकणार आहात.

या योजनेअंतर्गत सरकार देतंय तुमच्या लग्नासाठी 30,000/-, पत्नीच्या बाळंतपणासाठी 20,000/-Bandhkam Kamgar Yojana 2026 महाराष्ट्र फायदे

जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे अवघड वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट खाली दिलेल्या लिंक वर जाऊन या योजनेचा फॉर्म डाउनलोड करायचा आहे त्याची प्रिंट काढून तो व्यवस्थित रित्या भरायचा आहे आणि आवश्यक ती कागदपत्र त्या फॉर्मला जोडून हा फॉर्म तुमच्या जवळच्या श्रम आयुक्त कार्यालयामध्ये जमा करायचा आहे.

कामगार योजना Form PDF इम्पॉर्टन्ट लिंक्स

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म Registration LinkView
Bandhkam Kamgar Registration Form PDF Download LinkForm PDF
Renewal Form PDF Download LinkRenewal Form
90 दिवसांच्या कामाचे प्रमाणपत्र PDF Download (कामगार नोंदणीसाठी आणि नूतनीकरणासाठी वापरावे.)PDF
90 दिवस कामाचे प्रमाणपत्र – कामगार नोंदणीसाठी डाउनलोडPDF
ऑनलाइन नोंदणीसाठी आधार संमती फॉर्म डाउनलोडForm PDF
ऑनलाइन नोंदणीसाठी स्वयंघोषणा फॉर्मFORM
  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2 ऑनलाइन अर्ज Link, फॉर्म, फायदे

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme