Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2025

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu
Ladka Bhau Yojana Maharashtra Online Apply

Ladka Bhau Yojana Maharashtra Online Apply Link: कागदपत्रे, पात्रता संपूर्ण माहिती

Posted on June 14, by Mahasarkari Yojana

Ladka Bhau Yojana Maharashtra Online Apply Step By Step: नमस्कार मित्रांनो, लाडका भाऊ योजना, ज्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2025 असेही म्हटले जाते, ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवकांना रोजगार आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे आहे. या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू झाली आहे. या लेखात आपण या योजनेची पात्रता आणि अटी, लाडका भाऊ योजना फॉर्म, Ladka Bhau Yojana Criteria, Ladla Bhai Yojana Maharashtra Eligibility, Ladka Bhau Yojana Website, Ladka Bhau Yojana 2025 Online Apply सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची पद्धत जाणून घेणार आहोत.

Contents hide
1 लाडका भाऊ योजना महाराष्ट्र (CMYKPY) 2025
2 पात्रता आणि अटी | Ladka Bhau Yojana Criteria Eligibility
3 माझा लाडका भाऊ योजना आवश्यक कागदपत्रे
4 Ladka Bhau Yojana Maharashtra Online Registration
5 Ladka Bhau Yojana Maharashtra Online Apply Process Step By Step
6 लाडका भाऊ योजना महाराष्ट्र इम्पॉर्टन्ट लिंक
6.1 Related

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र (CMYKPY) 2025

लाडका भाऊ योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. योजनेच्या माध्यमातून राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधी आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळते. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सोपी आणि सरळ आहे, आणि योग्य मार्गदर्शनाने कोणत्याही इच्छुक अर्जदाराला सहजतेने अर्ज करता येऊ शकतो. या योजनेच्या माध्यमातून अनेक युवकांना चांगल्या रोजगाराच्या संधी मिळतील आणि त्यांच्या कौशल्यांचा विकास होईल.

माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF डाउनलोड + अर्ज Form PDF Link

पात्रता आणि अटी | Ladka Bhau Yojana Criteria Eligibility

  • अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वर्षे असावे.
  • किमान बारावी पास असणे आवश्यक आहे.
  • बारावी पास विद्यार्थ्यांसाठी 6,000 रुपये प्रति महिना, डिप्लोमा धारकांसाठी 8,000 रुपये प्रति महिना, आणि ग्रॅज्युएटसाठी 10,000 रुपये प्रति महिना वेतन मिळेल.
  • प्रशिक्षण कालावधी 6 महिन्यांचा असेल.

माझा लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2025: 10,000/- महिना मिळणार!

माझा लाडका भाऊ योजना आवश्यक कागदपत्रे

  • कुटुंबातील उत्पन्न प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साइज फोटो
  • रेझ्युमे
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड
  • शैक्षणिक प्रमाणपत्र

Ladka Bhau Yojana Maharashtra Online Registration

  • सर्वप्रथम तुम्हाला रोजगार डॉट महास्वयम डॉट इन (rojgar.mahaswayam.in) या वेबसाईटला भेट द्यायची आहे.
  • या वेबसाईटवर तुम्हाला कौशल विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र शासन महास्वयम हे ऑप्शन दिसेल.
  • ‘नोकरी साधक’ (Job Seeker) या ऑप्शनवर क्लिक करून नोकरीसाठी आवश्यक असलेली माहिती भरा. या मध्ये शैक्षणिक, व्यावसायिक, आणि व्यक्तिगत माहिती समाविष्ट असेल.
  • वेबसाईटच्या उजव्या बाजूला ‘नोंदणी’ या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
  • रेजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड क्रमांक, नाव, आडनाव, जन्मतारीख, भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर) इ. माहिती भरावी लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर ओटीपी (OTP) तुमच्या मोबाईलवर येईल, ती टाकून नोंदणी पूर्ण करा.
  • Username आणि Passoword तयार करायचा आहे.

Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download

Ladka Bhau Yojana Maharashtra Online Apply Process Step By Step

  • नोंदणी झाल्यावर, तुमच्या प्रोफाइलमध्ये तुमची आईचे नाव, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, पिन कोड, पत्ता आणि शैक्षणिक माहिती भरावी लागेल. दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन, डिप्लोमा यांची माहिती येथे भरावी.
  • तुम्हाला ‘नोकरी साधक’ या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या नोकरीसाठी आवश्यक माहिती भरावी लागेल.
  • त्यामध्ये तुमचे शैक्षणिक, व्यावसायिक आणि व्यक्तिगत माहिती समाविष्ट असेल.
  • बँक तपशील त्यामंध्ये बँकेचे नाव, अकाउंट नम्बर, IFSC कोड हि सर्व माहिती तुम्हाला भरावी लागेल.
  • नोंदणी पूर्ण झाल्यावर, तुम्हाला रोजगार कार्ड डाऊनलोड करावे लागेल. हे कार्ड तुमच्यासाठी महत्वाचे असेल कारण योजनेसाठी अर्ज करताना ते आवश्यक असेल. हे कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर सेव्ह करू शकता.
  • योजनेसाठी अर्ज करताना, तुम्हाला तुमच्या धर्म, जात, वैवाहिक स्थिती, अपंगत्वाची माहिती, कुटुंबातील उत्पन्न इ. माहिती देखील भरावी लागेल.
  • यासोबतच तुमचा पासपोर्ट साइज फोटो आणि तुमचा रेझ्युमे अपलोड करावा लागेल.
  • अर्ज करताना तुम्हाला धर्म, जात, वैवाहिक स्थिती, अपंगत्वाची माहिती, कुटुंबातील उत्पन्न, पासपोर्ट साइज फोटो, आणि रेझ्युमे अपलोड करावा लागेल.
  • नोंदणी पूर्ण झाल्यावर, रोजगार कार्ड डाऊनलोड करा. हे कार्ड तुम्हाला योजनेसाठी अर्ज करताना आवश्यक असेल. हे कार्ड सेव्ह करून ठेवा.

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र इम्पॉर्टन्ट लिंक

Ladka Bhau Yojana WebsiteWebsite
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र Online Apply LinkApply
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र PDFPDF
Majha Ladka Bhau Yojana GR PDFGR PDF
  • Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
  • Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
  • Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
  • वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
  • Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
  • Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
  • वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana
  • Jan Dhan Yojana in Marathi: प्रधानमंत्री जन धन योजना 2025 बँक खाते
  • छत्तीसगढ़ राशन कार्ड नवीनीकरण कैसे करें 2025
  • PM Suryodaya Yojana 2025: Online आवेदन, लाभ, पात्रता पूरी जानकारी
  • Mukhya Mantri Lok Sevak Arogya Yojana Assam Online Registration 2025 पूरी जानकारी
  • Online 2025-25 अर्ज प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान संपूर्ण माहिती

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2025
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2025
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2025
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2025
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2025 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme