नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर कुसुम सोलर पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज भरलेला असेल आणि आत्ता प्रतीक्षेत असाल कि आपल्याला सोलर पंप मिळणार. तर तुम्हाला खालचा विडिओ पाहन आवश्यक आहे. PM कुसुम सोलर पंप विषयी शेतकऱ्याकडून विचारले जाणारे सर्व प्रश्नाची लिस्ट आणि त्यांची उत्तरे खालील विडिओ मध्ये दिली गेलेली आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही हा विडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत देखील पोहचवू शकता.
कुसुम सोलर योजनेसंबंधित शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे
- Sheli Palan Yojana : ५०% अनुदान शेड, १० शेळ्या, २ बोकड, गट वाटप योजना
- ८८ कोटी ४४ लाख निधी गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना मंजुरी शासन निर्णय
- E Pik Pahani Online Maharashtra संपूर्ण माहिती | E Pik Pahani Online Kashi Karavi 2023?
- Sheli Palan Yojana : शेळी-मेंढी पालन अनुदान योजना माहिती
- PMFBY 2024-खरीप आणि रब्बी हंगाम पीक विमा माहिती