नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर कुसुम सोलर पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज भरलेला असेल आणि आत्ता प्रतीक्षेत असाल कि आपल्याला सोलर पंप मिळणार. तर तुम्हाला खालचा विडिओ पाहन आवश्यक आहे. PM कुसुम सोलर पंप विषयी शेतकऱ्याकडून विचारले जाणारे सर्व प्रश्नाची लिस्ट आणि त्यांची उत्तरे खालील विडिओ मध्ये दिली गेलेली आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही हा विडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत देखील पोहचवू शकता.
कुसुम सोलर योजनेसंबंधित शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना शासन निर्णय GR PDF
- ६२.५० कोटी कांदाचाळ उभारणी प्रकल्प निधी मंजूर जीआर
- समाज कल्याण हॉस्टेल योजना GR
- पीक नुकसान भरपाई योजना 2023 माहिती शासन निर्णय
- फळपीक विमा योजना 2023 माहिती