Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu
Bandhkam Kamgar yojana

Kamgar Yojana: अटल बांधकाम कामगार आवास योजना Online अर्ज, कागदपत्रे

Posted on February 10, by Mahasarkari Yojana

Kamgar Yojana: नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखांमध्ये आपण अटल बांधकाम कामगार आवास योजना 2026 बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ज्यामुळे योजनेचे उद्दिष्ट काय, या योजनेसाठी किती रुपयांचे अनुदान दिलं जातं, त्याचप्रमाणे योजनेसाठी कोण अर्ज करू शकणार आहात आणि अर्ज प्रक्रिया कशी आहे, त्यासंबंधीची संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Contents hide
1 अटल बांधकाम कामगार आवास योजना
2 योजनेचे उद्दिष्ट काय?
3 या आवास योजनेसाठी अनुदान किती?
4 कोण अर्ज करू शकतो?
5 आवश्यक कागदपत्रे कोणती?
6 अटल बांधकाम कामगार आवास योजना Offilne अर्ज कुठे करावा?
7 अटल बांधकाम कामगार आवास योजना Online अर्ज
7.1 Related

अटल बांधकाम कामगार आवास योजना

महाराष्ट्र श्रम विभागाने सुरू केलेल्या अटल बांधकाम कामगार आवास योजनेमार्फत ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना स्थायी निवासासाठी एक घर मिळवून देण्याचा एक प्रयत्न आहे. या योजनेमुळे त्यांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांची गुणवत्ता सुधारण्याचा एक सरकारचा प्रयत्न आहे.

योजनेचे उद्दिष्ट काय?

  • अटल बांधकाम आवास योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे या योजनेत पात्र असणाऱ्या कामगारांना त्यांच्या कच्च्या घराची रूपांतर हे पक्क्या घरामध्ये करण्यासाठी मदत करणे हे असणार आहे.
  • या योजनेत महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या आर्थिक स्थितीची सुधारणा करण्याचा प्रयत्न या आवास योजनेअंतर्गत केला जाणार आहे.
  • जेणेकरून त्यांची कौटुंबिक स्थिरता आणि सुरक्षितता देखील वाढेल.

या आवास योजनेसाठी अनुदान किती?

पात्र अर्जदारांना महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाद्वारे दीड लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य या ठिकाणी दिले जातात. हे अनुदान त्यांच्या कच्च्या घरातील रूपांतर पक्या घरामध्ये करण्यासाठी सहाय्यक ठरणार आहे.

कोण अर्ज करू शकतो?

योजनेच्या लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाचा नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. त्याच्याकडे पक्के घर नसावे.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • आधार कार्ड
  • मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र
  • बँक पासबुक

Kamgar Yojana: 1/- रुपया मध्ये बांधकाम कामगार योजना नोंदणी कशी करायची? Form डाउनलोड, Online Apply Link!!

अटल बांधकाम कामगार आवास योजना Offilne अर्ज कुठे करावा?

इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या जिल्हा कार्यकारी कार्यालयात हा अर्ज सादर करावा. या प्रक्रियेमध्ये अर्जदाराने आवश्यक ती कागदपत्र जोडावीत.

अटल बांधकाम कामगार आवास योजना Online अर्ज

या योजनेत सामाजिक विकासाच्या दिशेने मध्यमवर्गीय कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्यासाठी मदत होणार आहे. तुम्ही या योजनेसाठी mahabocw.in या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑनलाईन ऑफिशियल वेबसाईट वरती देखील अर्ज करू शकणार आहात.

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • ladki bahin.maharashtra.gov.in Online Registration वर लाडकी बहीण योजना अर्ज कसा भरावा स्टेप बाय स्टेप माहिती

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme