Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra 2024: नमस्कार मित्रांनो, आज आपण कृषी यांत्रिकीकरण योजना साठी मंजूर झालेल्या २० जानेवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णय GR ची माहिती पाहणार आहोत.
राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना 2024 -online अर्ज ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र
शासन निर्णय
सन २०२२-२३ या वर्ष्यासाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी माहे रुपये ५६ कोटी एवढा निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे. हा सदर निधी सन २०२२-२३ करीता अर्थसंकल्पीय केलेल्या तरतुदीतून खर्ची करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणत्या बाबी साठी किती निधी वितरित केला जाणार आहे ते खालील विडिओ मध्ये दाखवले गेले आहे.
Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra GR
- Yamuna Authority Plots: YEIDA Plot Scheme 2024 निवेश का सही समय? ये बातें आपको पता होनी चाहिए
- कृषी उन्नत्ती योजना GR
- YEIDA Plot Scheme 2024 Online Apply: Extended Dates, PDF, आवेदन कैसे करें और जानें सारी जानकारी
- तुमच्या मोबाईलमधून करा तुमचे मतदान (कार्ड) ओळखपत्र आणि आधार लिंक
- दूध उत्पादक शेतकरी GR 2024 | Dudh Utpadak Shetkari Subsidy Scheme GR