Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2025

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu
Ladki Bahin Yojana Yadi

Ladki Bahin Yojana यादी Maharashtra PDF: 2 मिनिटात लाभार्थ्यांची यादी कशी तपासावी?

Posted on May 15, by Mahasarkari Yojana

नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण Ladki Bahin Yojana यादी Maharashtra PDF: 2 मिनिटात लाभार्थ्यांची यादी कशी तपासावी? तेही घरच्या घरी त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे या योजनेची लिस्ट कशी check करायची ते आपण सविस्तर या खात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Contents hide
1 Ladki Bahin Yojana यादी Maharashtra PDF
2 Ladki Bahin Yojana अर्जाची प्रक्रिया
3 Ladki Bahin Yojana पात्रता
4 अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
5 Ladki Bahin Yojana यादी कशी तपासावी
5.1 ऑनलाइन अर्जाची स्थिती तपासण्यासाठी:
5.2 ऑफलाइन अर्जाची स्थिती तपासण्यासाठी:
6 Ladki Bahin Yojana यादी अर्ज स्थिती:
7 Ladki Bahin Yojana महत्वपूर्ण लिंक:
7.1 Related

Ladki Bahin Yojana यादी Maharashtra PDF

माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र सरकारने जून 2025 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेली योजना आहे. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. राज्य सरकारने महिलांसाठी ‘नारी शक्ती दूत’ अॅप लाँच केले आहे, ज्यामध्ये महिला घरबसल्या आपल्या मोबाईल फोनद्वारे या योजनेचे अर्ज करू शकतात.

माझी लाडकी बहिण योजना राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यातील पात्र महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत समाविष्ट झालेल्या महिलांना लवकरच योजना अंतर्गत आर्थिक मदत मिळण्यास सुरुवात होईल.

नारीशक्ती दूत एप्लीकेशन वर ऑनलाईन अर्ज आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं स्टेप बाय स्टेप माहिती

Ladki Bahin Yojana अर्जाची प्रक्रिया

1 जुलै 2025 पासून माझी लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. महिलांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी नारी शक्ती दूत अॅप वापरावे लागते. ऑफलाइन अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांना जवळच्या अंगणवाडी केंद्रे, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्राम पंचायत कार्यालये, नगरपालिका वॉर्ड कार्यालये, सेतू सुविधा केंद्रे व महा-ई-सेवा केंद्रांमध्ये अर्ज करावा लागतो.

Ladki Bahin Yojana पात्रता

  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची स्थायी रहिवासी असावी.
  • अर्जदार महिलेची वयोमर्यादा 21 वर्षांपेक्षा अधिक असावी.
  • महिलेच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये पेक्षा अधिक नसावी.
  • महिलेच्या कुटुंबातील कोणीही सदस्य आयकर दाता नसावा.
  • महिलेच्या नावावर बँक खाता असावा.
  • महिलेच्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर सोडून अन्य चारचाकी वाहन नसावे.

Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • पासपोर्ट साइज फोटो
  • बँक पासबुक
  • आधारसह लिंक असलेला मोबाईल नंबर
  • स्थायी रहिवासी प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • अर्ज फॉर्म

Ladki Bahin Yojana यादी कशी तपासावी

ऑनलाइन अर्जाची स्थिती तपासण्यासाठी:

  • नारी शक्ती दूत अॅप डाउनलोड करून, त्यामध्ये लॉगिन करा.
  • ‘या पूर्वी केलेले अर्ज‘ पर्यायावर क्लिक करा.
  • अर्जाची स्थिती तपासा.
  • तुम्हाला तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाइल नंबर वर देखील तुमचा अर्ज approve झाला आहे असा text message JM-MAHAGOV कडून येईल.

माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF डाउनलोड + अर्ज Form PDF Link

ऑफलाइन अर्जाची स्थिती तपासण्यासाठी:

  • संबंधित नगरपालिका किंवा नगर निगमची अधिकृत वेबसाइट शोधा.
  • वेबसाइटवर आपला वार्ड निवडा आणि डाउनलोड बटणावर क्लिक करा.
  • सूची डाउनलोड करून, आपले नाव लाभार्थी यादीत तपासा.

Ladki Bahin Yojana यादी अर्ज स्थिती:

  • Approved: अर्ज स्वीकारला गेला आहे आणि लवकरच लाभ मिळू शकतो.
  • SMS Verification Pending: अर्जाची तपासणी बाकी आहे.
  • In Review: अर्जाची तपासणी सुरू आहे.
  • Pending to Submitted: अर्ज तपासणीसाठी प्रतीक्षेत आहे.
  • Survey Rejected: अर्ज रद्द करण्यात आला आहे. कारण पाहून पुन्हा अर्ज करा.
  • Disapprove: अर्ज पूर्णपणे नाकारला गेला आहे. पुन्हा अर्ज करा.

Ladki Bahin Yojana महत्वपूर्ण लिंक:

नारी शक्ती दूत अॅपApp Link
Ladki Bahin Yojana Online ApplyApply
Ladki Bahin Yojana GR PDFGR
Ladki Bahin Yojana यादी Check Here
  • Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
  • Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
  • Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
  • वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
  • Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
  • Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
  • वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana
  • Jan Dhan Yojana in Marathi: प्रधानमंत्री जन धन योजना 2025 बँक खाते
  • छत्तीसगढ़ राशन कार्ड नवीनीकरण कैसे करें 2025
  • PM Suryodaya Yojana 2025: Online आवेदन, लाभ, पात्रता पूरी जानकारी
  • Mukhya Mantri Lok Sevak Arogya Yojana Assam Online Registration 2025 पूरी जानकारी
  • Online 2025-25 अर्ज प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान संपूर्ण माहिती

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2025
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2025
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2025
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2025
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2025 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme