Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2025

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

अर्ज सुरु मधमाशी पालन योजना Online फॉर्म ५०% अनुदान मिळणार!! हि आहे शेवटची तारीख!!

Posted on December 24, by Mahasarkari Yojana

मधमाशी पालन योजना: नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात मधमाशी पालन योजना अनुदानासंबंधित संपूर्ण माहिती आजच्या या लेखात पाहणार आहोत. ज्यामध्ये या योजनेत अर्ज कोण करू शकतो, योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधा, अटी, आवश्यक कागदपत्र, Online अर्ज करण्यासाठी लिंक आणि अर्जाची अंतिम तारीख या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या लेखात दिली गेलेली आहे. जर तुम्ही शेतकरी किंवा युवा बेरोजगार असाल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Contents hide
1 मधमाशी पालन योजना अनुदान २०२४
2 कोण अर्ज करू शकतो?
3 अर्ज करण्यासाठी अटी
4 अर्जासाठी अवश्यक कागदपत्र आणि माहिती
5 मधमाशी पालन योजना Online Form Link
6 अर्ज करण्याची अंतिम तारीख किती?
6.1 Related

मधमाशी पालन योजना अनुदान २०२४

मधमाशी पालन हा केवळ एक उद्योग नाही, तर तो एक कला आहे ज्यातून निसर्गाशी जवळीक साधता येते आणि त्याच वेळी आर्थिक स्थैर्य प्राप्त करता येते. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने यंदा मध केंद्र योजना (मधमाशी पालन) साठी ५०% अनुदानाची घोषणा केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आणि नव्या युवा उद्योजकांना सुवर्णसंधी मिळणार आहे.

Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2025 ऑनलाईन रजिस्ट्रेशन

या योजनेअंतर्गत मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५०% अनुदान, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

कोण अर्ज करू शकतो?

  • योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा आणि स्वतःची शेती असल्यास प्राधान्य दिले जाईल.
  • वयोमर्यादा १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • केंद्र चालक प्रगतिशील मधपाळ योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी किमान १०वी उत्तीर्ण असणे आणि २१ वर्षांपेक्षा जास्त वय असणे आवश्यक आहे.

Gay Gotha Yojana 2025 PDF: गाय गोठा अनुदान महाराष्ट्र Form

अर्ज करण्यासाठी अटी

  • किमान एक एकर शेती किंवा भाडे तत्त्वावर घेतलेली शेतजमीन असावी.
  • मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी.
  • केंद्र चालक संस्था योजनेसाठी संस्था नोंदणीकृत असावी.
  • एक हजार चौरस फूट इमारत असावी.

Guide to Fast Working Capital Loans for Your Business

अर्जासाठी अवश्यक कागदपत्र आणि माहिती

  • अर्जदाराचे नांव व पूर्ण पत्ता
  • प्रवर्ग
  • मोबाइल नं.
  • आधार कार्ड क्रमांक (छाया प्रत सोबत जोडावी)
  • अर्जदारची शैक्षणिक पात्रता (छाया प्रत सोबत जोडावी)
  • वय वर्ष
  • नावावर असलेली एकूण शेत जमीन ( ७ /१२ उतारा छाया प्रत सोबत जोडावी )

मधमाशी पालन योजना Online Form Link

Online Apply मधमाशी पालन योजना

अर्ज करण्याची अंतिम तारीख किती?

हिंगोली जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांनी शेतकरी, कातकरी, सुशिक्षित बेरोजगार आणि पात्र संस्थांना २० जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ही सुवर्णसंधी चुकवू नका! लवकरात लवकर अर्ज करा.

अश्याच माहितीसाठी आमच्या टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनेल ला follow करा.

  • Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
  • Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
  • Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
  • वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
  • Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
  • Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
  • वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana
  • Jan Dhan Yojana in Marathi: प्रधानमंत्री जन धन योजना 2025 बँक खाते
  • छत्तीसगढ़ राशन कार्ड नवीनीकरण कैसे करें 2025
  • PM Suryodaya Yojana 2025: Online आवेदन, लाभ, पात्रता पूरी जानकारी
  • Mukhya Mantri Lok Sevak Arogya Yojana Assam Online Registration 2025 पूरी जानकारी
  • Online 2025-25 अर्ज प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान संपूर्ण माहिती

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2025
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2025
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2025
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2025
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2025 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme