Nuksan Bharpai 2025 List : नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण राज्यातील मार्च एप्रिल व मे 2023 मध्ये अवेळी झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासंबंधीचा शासनाचा नवीन निर्णय जीआर 2025 ची माहिती पाहणार आहोत.
अतिवृष्टी नुकसान भरपाई 2025
अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे. याकरीता शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहीत दराने मदत देण्यात येते. राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे सुधारित दर व निकष हे दिनांक 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू केलेली आहे.
Sheli Palan Yojana : नवी मंजुरी शेळी-मेंढी पालन अनुदान योजना माहिती
राज्यात मार्च एप्रिल व मे 2023 या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे मुख्यत्वे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अवेळी पाऊसही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून, शेती पिकांचे नुकसान ते 30 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढया क्षेत्राकरीता दोन हेक्टर मर्यादेत अनुदान स्वरूपात शेतकर् यांना मदत देण्यात येते. राज्यामध्ये मार्च 2023 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिके व इतर नुकसानीबाबत अनुदान मदत शेतकऱ्यांना देणे आवश्यक होते. त्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेली आहे. आता मार्च एप्रिल व मे 2023 मधील शेती पिकांच्या नुकसानीकरीता विभागीय आयुक्त अमरावती, पुणे व नागपूर यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यानुसार शासनाने खालील शासन निर्णयास मान्यता दिली आहे.
Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2025
शासन निर्णय GR
मार्च एप्रिल व मे 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेली शेती नुकसानीसाठी मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिके नुकसानीसाठी एकूण. 5,59,38,000/- एवढा निधी मंजूर करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. तो निधि खाली दिलेल्या जिल्ह्यांना मंजूर असणार आहे.
- Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
- Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
- Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
- वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana