Nuksan Bharpai 2023 List : नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण राज्यातील मार्च एप्रिल व मे 2023 मध्ये अवेळी झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासंबंधीचा शासनाचा नवीन निर्णय जीआर दिनांक 25 सप्टेंबर 2023 ची माहिती पाहणार आहोत.
अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023
अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे. याकरीता शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहीत दराने मदत देण्यात येते. राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे सुधारित दर व निकष हे दिनांक 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू केलेली आहे.
Sheli Palan Yojana : नवी मंजुरी शेळी-मेंढी पालन अनुदान योजना माहिती
राज्यात मार्च एप्रिल व मे 2023 या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे मुख्यत्वे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अवेळी पाऊसही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून, शेती पिकांचे नुकसान ते 30 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढया क्षेत्राकरीता दोन हेक्टर मर्यादेत अनुदान स्वरूपात शेतकर् यांना मदत देण्यात येते. राज्यामध्ये मार्च 2023 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिके व इतर नुकसानीबाबत अनुदान मदत शेतकऱ्यांना देणे आवश्यक होते. त्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेली आहे. आता मार्च एप्रिल व मे 2023 मधील शेती पिकांच्या नुकसानीकरीता विभागीय आयुक्त अमरावती, पुणे व नागपूर यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यानुसार शासनाने खालील शासन निर्णयास मान्यता दिली आहे.
Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2023
शासन निर्णय GR
मार्च एप्रिल व मे 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेली शेती नुकसानीसाठी मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिके नुकसानीसाठी एकूण. 5,59,38,000/- एवढा निधी मंजूर करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. तो निधि खाली दिलेल्या जिल्ह्यांना मंजूर असणार आहे.

- Old Age Pension List 2023 -24: पात्रता, दस्तावेज़ |वृद्धावस्था पेंशन योजना
- विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र 2023:Widow Pension Scheme कागदपत्रे, Form PDF
- Tejaswini Yojana Maharashtra PDF । तेजस्विनी योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती
- PMMVY 2023 प्रधानमंत्री मातृ वंदना योजना काय आहे?
- सीखो कमाओ योजना महाराष्ट्र: शिक्षण आणि रोजगाराच्या संधींना सक्षम बनवणे