Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

येथे योजना लिहून शोधा

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu
Pandan Raste GR

ग्रामीण रस्त्यांना मिळणार नवे क्रमांक GR| Maharashtra Pandan Raste GR Update

Posted on March 27,April 10, by Mahasarkari Yojana

Pandan Raste GR Update: ग्रामीण भागात जाणारे रस्ते, शेतावरचे पायवाटे, गाडीमार्ग… हे सगळं व्यवस्थित नोंदवलेलं नसतं. त्यामुळे अनेक वेळा जमीन, रस्ता किंवा हद्दीचे प्रश्न निर्माण होतात.

याच समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांचे मोजमाप करून त्यांना विशिष्ट क्रमांक दिले जाणार आहेत.


Contents hide
1 कोणत्या रस्त्यांचा समावेश होणार?
2 सरकारने नेमका काय बदल केला?
3 आता शेतरस्त्याला नंबर मिळणारं! 😲 पूर्ण GR माहिती
4 रस्त्यांना क्रमांक कसे दिले जाणार?
4.1 1. तालुका क्रमांक
4.2 2. गाव क्रमांक
4.3 3. रस्त्याचा प्रकार
4.4 4. रस्ता क्रमांक
5 Shetkari Update: शेतरस्ता वाद बंद नवीन निर्णय जाहीर
6 मोठा बदल काय झाला?
7 याचा फायदा कोणाला होणार?
8 महत्वाची माहिती
9 Pandan raste Official GR PDF
10 निष्कर्ष
10.1 Related

कोणत्या रस्त्यांचा समावेश होणार?

या निर्णयामध्ये खालील सर्व प्रकारचे रस्ते समाविष्ट आहेत:

  • ग्रामीण रस्ते
  • हद्दीचे ग्रामीण रस्ते
  • गाडीमार्ग
  • पायमार्ग
  • शेतावर जाणारे रस्ते

यामुळे गावातील प्रत्येक छोटा-मोठा रस्ता आता अधिकृत नोंदीत येणार आहे.

Mini Tractor Subsidy Apply संपूर्ण माहिती


सरकारने नेमका काय बदल केला?

25 मार्च 2026 रोजी महसूल व वन विभागाने एक शुद्धीपत्रक काढले आहे. यामध्ये आधीच्या नियमांमध्ये काही महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत.

आता रस्त्यांना क्रमांक देण्याची प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि एकसमान करण्यात आली आहे.

आता शेतरस्त्याला नंबर मिळणारं! 😲 पूर्ण GR माहिती


रस्त्यांना क्रमांक कसे दिले जाणार?

सरकारने एक ठराविक पद्धत निश्चित केली आहे:

1. तालुका क्रमांक

  • दोन अंकी क्रमांक दिला जाईल
  • मंजुरी: जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालक, पुणे

2. गाव क्रमांक

  • तीन अंकी क्रमांक दिला जाईल
  • मंजुरी: जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालक

Mudra Loan Scheme in Marathi: प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती | Apply Online Mudra Bank Loan

3. रस्त्याचा प्रकार

  • इंग्रजी अक्षराने दर्शवला जाईल (नकाशानुसार)
  • मंजुरी: जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालक

4. रस्ता क्रमांक

  • तीन अंकी स्वतंत्र क्रमांक असेल
  • गावातील रस्त्यांच्या क्रमाने दिला जाईल.

Shetkari Update: शेतरस्ता वाद बंद नवीन निर्णय जाहीर

Kisan Credit Card योजना महाराष्ट्र 2026 : फायदे, नुकसान, कागदपत्रे, मराठी माहिती


मोठा बदल काय झाला?

आधी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून मंजुरी घेतली जात होती.
पण आता:

👉 तालुका, गाव, रस्ता प्रकार आणि क्रमांक — हे सर्व मंजुरी एकाच प्राधिकरणाकडून (जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालक, पुणे) दिली जाणार आहे.

यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे.


याचा फायदा कोणाला होणार?

  • शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या रस्त्यांची स्पष्ट नोंद मिळेल
  • जमीन वाद कमी होण्यास मदत होईल
  • गावातील रस्ते अधिक व्यवस्थित नकाशात येतील
  • प्रशासनाला नियोजन करणे सोपे जाईल

महत्वाची माहिती

  • हा निर्णय 25 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आला आहे
  • अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे
  • आदेश डिजिटल स्वाक्षरीने जारी केला आहे

Pandan raste Official GR PDF

Raste Bhu Kramank GR PDF

निष्कर्ष

सरकारचा हा निर्णय ग्रामीण भागासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे.
रस्त्यांचे मोजमाप आणि क्रमांक प्रणालीमुळे भविष्यातील वाद कमी होतील आणि विकासकामांना गती मिळेल.

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • कृषी समृद्धी योजनेतील वैयक्तिक शेततळे योजना | पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jamin Update
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना Online Apply
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme