Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2025

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu
pik pera form pdf

Pik Pera Form PDF 2025-25: पिक पेरा प्रमाणपत्र PDF डाउनलोड

Posted on January 13, by Mahasarkari Yojana

Pik Pera Form PDF : जर तुम्ही प्रधानमंत्री पिक विमा योजना फॉर्म भरत असाल तर तुम्हाला पिक पेरा प्रमाणपत्र महाराष्ट्र 2025-25 PDF फॉरमॅट लागेल. येथे तुम्ही सहज पिक पेरा PDF 2025 डाउनलोड करू शकता.

Contents hide
1 पिक पेरा प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे?
2 पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र PDF
3 पिक पेरा स्वयंघोषणापत्रातील आवश्यक माहिती
4 पिक पेरा स्वयंघोषणापत्राचे महत्त्व
4.1 Related

पिक पेरा प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे?

मित्रांनो, जर तुम्ही पिक पेरा प्रमाणपत्र (स्वयंघोषणापत्र) कसे डाउनलोड करायचे ते शोधत असाल, तर हे तुमच्यासाठी आहे. पिक पेरा प्रमाणपत्र हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे जो शेतकर्‍यांनी ऑनलाईन पीक विमा भरताना वेबसाईटवर अपलोड करावा लागतो.

Pik Pera स्वयंघोषणापत्र किंवा पिक पेरा स्वघोषणा 2025 दस्तऐवज हे सर्वात महत्वाचे आहे. काही शेतकऱ्यांना ते इंटरनेटवर सहज मिळू शकत नाही, म्हणून ऑनलाइन पिक पेरा प्रमाणपत्र PDF फॉर्म डाउनलोड करण्यासाठी लिंक देत आहे.

पिक पेरा खरीप PDF डाउनलोड
पिक पेरा रब्बी PDF डाउनलोड

तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या हंगामाचे पिक पेरा स्वयंघोषणापत्र डाउनलोड करून घ्या. दिलेल्या लिंकवर क्लिक करून PDF स्वरूपात पिक पेरा स्वयंघोषणापत्र डाउनलोड करा. डाउनलोड झाल्यानंतर ते प्रिंट करून घ्या आणि आवश्यक माहिती भरा.

पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र PDF

शेतकऱ्यांना कृषी विमा योजनेचे फायदे मिळवण्यासाठी पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र (Self-Declaration Form) अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) अंतर्गत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे दस्तऐवज अत्यावश्यक आहे. हे प्रमाणपत्र 2025-25 हंगामासाठी कसे डाउनलोड करायचे व त्याचा वापर कसा करायचा याबाबतचे सर्व माहिती येथे दिली आहे.

PIK नुकसान भरपाई फॉर्म 2025: पहा कोणत्या पिकाला हेक्टरी किती रुपये मिळणार पीक विमा?

पिक पेरा स्वयंघोषणापत्रातील आवश्यक माहिती

स्वयंघोषणापत्र भरताना खालील माहिती भरावी लागेल:

  • शेतकऱ्याचे नाव आणि पत्ता
  • आधार कार्ड क्रमांक
  • शेतजमिनीचे प्रमाणपत्र (बी-1, पी-2)
  • बँक खात्याची माहिती (पासबुक, IFSC कोड)
  • पिके आणि त्यांचे क्षेत्रफळ
  • गावाचे नाव
  • गट क्र.
  • खाता नं.
  • पिकाचे नाव
  • पेरलेले क्षेत्र

सरसकट नुकसान भरपाई पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 खात्यात एवढे पैसे मिळणार ! पहा GR !

पिक पेरा स्वयंघोषणापत्राचे महत्त्व

पिक पेरा स्वयंघोषणापत्र हे शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्याच्या वेळी सादर करायचे असते. हे दस्तऐवज शेतकऱ्यांनी पेरलेली पिके प्रमाणित करते आणि त्यानुसार त्यांना योग्य विमा संरक्षण मिळते. प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत हा एक अत्यावश्यक भाग आहे जो शेतकऱ्यांना विम्याच्या उच्च प्रीमियमच्या बोझ्यापासून मुक्त करतो.

  • Sheli Palan Yojana : शेळी-मेंढी पालन अनुदान योजना माहिती
  • Pik Pera Form PDF 2025-25: पिक पेरा प्रमाणपत्र PDF डाउनलोड
  • Ladki Bahin Yojana कागदपत्रे in Marathi
  • Mukhyamantri Gramin Awas Yojana Haryana Online Apply Link, Form पूरी जानकारी
  • कुसुम सोलर चा फॉर्म भरलाय! पण अनुदान नक्की कुणाला मिळणार?

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Sheli Palan Yojana : शेळी-मेंढी पालन अनुदान योजना माहिती
  • Pik Pera Form PDF 2025-25: पिक पेरा प्रमाणपत्र PDF डाउनलोड
  • Ladki Bahin Yojana कागदपत्रे in Marathi
  • Mukhyamantri Gramin Awas Yojana Haryana Online Apply Link, Form पूरी जानकारी
  • कुसुम सोलर चा फॉर्म भरलाय! पण अनुदान नक्की कुणाला मिळणार?
  • Yudh Samman Yojana Apply (आवेदन) Kaise Kare?
  • महाराष्ट्र शासन कृषी योजना 2025-25 | कृषी विभाग योजना 2025
  • NLM Scheme in Marathi Apply Online Form : 25 लाखापर्यंत अनुदान शेळी, कुकुटपालन
  • महिला कर्ज योजना 2025: Stand-Up India Loan Scheme व्याज दर, पात्रता
  • Yudh Samman Yojana Kya Hai : सेना के जवानों के लिए 15 लाख रुपए का सम्मान | युद्ध सम्मान योजना 2025

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2025
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2025
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2025
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2025
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme