Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

कुसुम सोलर योजना 2026 ऑनलाईन लिस्ट कशी बघायची | PM Kusum Yojana List Maharashtra 2026

Posted on February 6, by Mahasarkari Yojana

नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखांमध्ये आपण प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना 2026 लिस्ट अपडेट(Kusum Solar Yojana 2026 List)कुसुम सोलर योजना 2026 ऑनलाईन लिस्ट कशी बघायची संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्णपणे नक्की वाचा.

मित्रांनो मेडा कडून ज्यांनी कुसुम योजनेसाठी अर्ज भरलेला होता, त्यांना टेक्स्ट मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. ज्यांची कुसुम योजनेअंतर्गत केलेल्या अर्जामध्ये निवड झालेली आहे, त्यांना हा मेसेज आलेला आहे. तुम्ही स्क्रीन शॉट मध्ये देखील पाहू शकता तो मेसेज काय आहे.

Kusum solar Yojana list 2026



कुसुम योजनेअंतर्गत निवड झालेल्या अर्जांना एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून स्वतः सर्वेक्षण करून लाभार्थी हिस्सा रुपये तेरा हजार चारशे रुपये भरणा ऑनलाईन सात दिवसाच्या आत जमा करायचा आहे. अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी कुसुम योजनेअंतर्गत निवड झालेल्या अर्जदारांना लाभार्थ्यांना आलेला आहे.

Kusum Yojana संपूर्ण महिती

Contents hide
1 कुसुम सोलर योजना 2026 ऑनलाईन लिस्ट कशी बघायची?
1.1 Related

कुसुम सोलर योजना 2026 ऑनलाईन लिस्ट कशी बघायची?

  • सर्वप्रथम तुम्हाला मनरे च्या पीएम कुसुम वेबसाईट वर जायचे आहे.
  • तुम्ही पुढील लिंक वर क्लिक करून तेथे जाऊ शकता. – PM Yojana List Link
Kusum Yojana List
  • आत्ता तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे.
  • त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे.
  • तुम्ही ज्या HP पम्पासाठी अर्ज केलेला होता तो निवडायचा आहे.
Kusum Yojana List Maharashtra
  • भरून झाल्यावर तुम्हला Go या हिरव्या रंगाच्या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • आत्ता तुमच्यापुढं कुसुम सोलर ची तुमच्या जिल्ह्याची लिस्ट उघडेल.
Kusum List Kashi Baghaychi
  • त्या लिस्ट च्या वरची तुम्हाला एक सर्च बटन दिसेल, त्याच्या पुढच्या रकान्यात तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि सर्च बटनावर क्लिक करायचं आहे.
Kusum Solar List
  • जर तुमचं नाव यादीत असेल तर, तुम्हाला तुमचं नाव खाली पाहायला मिळेल.
  • अश्या प्रकारे तुम्ही सोलर कृषी पंपासाठी तुमची निवड झाली आहे का ते तपासू शकता.
  • मित्रांनो तुमची जर निवड झालेली असेल तर तुमच्या मोबाइलला नंबर देखील MEDA करून टेक्स्ट येईल.

अधिक update साठी महासरकरी योजना चॅनल, telegram group ला follow करा.

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • PM Fasal Bima Yojana 2026 Online Apply Last Date: कितना मुआवजा मिलेगा?

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme