अटल पेन्शन योजना (APY) बेनिफिट्स प्रीमियम चार्ट PDF Details

केंद्रसरकारच्या अटल पेन्शन योजना (APY) संबंधित संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत. असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती. ही एक सेवानिवृत्ती पेन्शन योजना आहे. लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्रीमियम भरावा लागतो. त्यामध्ये काय आहे अटल पेन्शन योजना, उद्दिष्ट्य, लाभार्थी पात्रता निकष अटी, फायदे, कागदपत्रे, अटल पेन्शन योजना अर्ज फॉर्म APY ऑनलाइन नोंदणी, पंतप्रधान अटल पेन्शन योजना अर्ज APY चार्ट,अर्ज कुठे करावा इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. अटल योजनेअंतर्गत प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम 80CCD (१) अंतर्गत कर लाभांची तरतूद देखील आहे. UMANG App द्वारे अटल पेन्शन योजनेअंतर्गत व्यवहाराची रक्कम, सदस्यांची एकूण होल्डिंग, व्यवहाराचा तपशील इ. लाभार्थी पाहू शकतो.

Continue Readingअटल पेन्शन योजना (APY) बेनिफिट्स प्रीमियम चार्ट PDF Details