आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये कृषी उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान महाराष्ट्र राज्यात राबवण्यास दिलेल्या प्रशासकीय मान्यते संबंधित माहिती आज या लेखात पाहणार आहोत. चला तर मित्रांनो पाहूयात काय आहे फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन योजना मंत्रिमंडळ शासन निर्णय २७ जुलै २०२१.