फळपीक विमा योजना माहिती २०२०-२१ पासून पुढील ३ वर्ष्यासाठी

कोणत्या फळपिकांसाठी आहे हि योजना, किती क्षेत्रांपर्यंत विमा काढता येईल, फळपीक विमासाठी कोणत्या अटी लागू असणार आहेत, किती रक्कम संरक्षित असेल, प्रति हेक्टरी किती विमा हप्ता भरावा लागेल, विमा हप्ता भरण्याच्या कधी आणि कुठे भरायचा आणि ४२ कोटी १३ लाख फळपीक विमा योजना आंबिया बहार २०१९-२० साठी मंजूर लेटेस्ट शासन निर्णय ५ मार्च २०२१ GR