डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत अनुदान योजना 2022 माहिती

डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत अनुदान योजनेची माहिती पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्जावर व्याज अनुदान मिळत असते. जर तुम्हाला हि अश्या प्रकारच्या पीक कर्ज असेल, तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. या लेखात आपण या योजनेसंबंधीचे महाराष्ट्र शासन निर्णय, या योजेचे Latest Updates 2022, योजनेची उद्दिष्ट्ये, अटी, पात्रता, वैशिष्ट्य यांची माहिती पाहण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

दोन कोटी ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्याकरिता निधी वितरित शासन निर्णय

आपण बियाणे व लागवड साहित्य व उप अभियान हा केंद्रशासनाचा दिनांक २२ मार्च २०२१ चा शासन निर्णय काय आहे याची माहिती पाहणार आहोत. सदर योजना राबविण्यासाठी राज्य अंतर्गत रुपये २ कोटी निधी मधून सन २०१९-२० मधील अखर्चित निधी खर्च करण्यास व उर्वरित निधी सन २०२०-२१ मधील कार्यक्रमाकरिता खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अर्ज सुरु महाडीबीटी बियाणे वितरण अनुदान योजना २०२२ राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पिकांसाठी पेरणीसाठी औषध, बियाणे, खते इत्यादीसाठी ऑनलाईन अर्ज महाडीबीटी वरती सुरू झालेले आहेत. बियाणे अनुदानात समाविष्ट जिल्हे कोणते, पिके कोणती, पात्रता काय, आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कुठे व कसा करायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखात पाहणार आहोत.

६६ कोटी ४१ लाख राष्ट्रीय कृषी विकास योजना सर्वसाधारण प्रवर्गासाठी निधी वितरीत

राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सन २००२-२१ मध्ये सर्वसाधारण प्रवर्ग करिता प्राप्त केंद्र हिश्श्याच्या समरूप राज्य हिश्श्याच्या रुपये ६६ कोटी ४१ लाख फक्त निधीचे वितरण बाकी होते. या शासन निर्णयान्वये सदर रुपये ६६ कोटी ४१ लाख निधी हा कृषी आयुक्तालय यांना अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे या शासन निर्णयाद्वारे उपलब्ध देण्यात आला आहे.

१६३ कोटी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या निधी मंजूर २२ जुलै २०२१

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा शासन निर्णय दिनांक २२ जुलै २०२१ ची माहिती आज या लेखात पाहणार आहोत. राज्यातील अनुसूचित जाती जमाती तसेच नवबौद्ध शेतकर्‍यांसाठी त्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत दीड लाख मर्यादेपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर, इनवेल बोअरिंग, वीजजोडणी, जुनी विहीर दुरुस्ती, पंप संच, शेततळ्याचे प्लास्टि अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच इत्यादी कृषी बाबींसाठी अनुदान देण्यात येते.

Translate »