Horticulture Plastic Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना 2024 ची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये फळझाडांना, पालेभाज्या पिकाच्या सभोवताली तयार केलेली प्लास्टिक फिल्म असते. त्यामुळे पाण्याचे…