अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र २०२२: फॉर्म PDF, कागदपत्रे, पात्रता,अर्ज, लाभ माहिती

अपंग पेन्शन योजनेचे उद्दिष्ट काय, महाराष्ट्र दिव्यांग पेंशन योजनेचा फॉर्म PDF डाउनलोड, अपंग पेन्शन योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, अपंग पेन्शन योजनेसाठी आवश्यक पात्रता काय, या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करायचा इत्यादी सर्व माहिती

समाज कल्याण हॉस्टेल योजना २०२१-२२ GR ऑक्टोबर २०२१

समाज कल्याण विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या शासकीय निवासी शाळा, अनुदानित आश्रम शाळा, केंद्रीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृह तसेच अनुदानित वसतिगृह हे सुरू करण्याबाबतचा महाराष्ट्र राज्य शासनाचा मंत्रिमंडळातील शासन निर्णय दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ ची माहिती

बचत गट महिला समृध्दी कर्ज (Loan) योजना 2021 समाज कल्याण योजना महाराष्ट्र

महिला समृध्दी कर्ज योजना २०२१ ची सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे हि योजना, उद्दिष्ट्य, पात्रता, अटी, फायदे, व्याजदर, कर्ज किती मिळणार, परतफेड कालावधी, अर्ज कुठे करायचा, कागदपत्रे कोणती, इत्यादी सर्व प्रश्नची उत्तरे

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना २०२१ माहिती

या योजनेअंतर्गत शासनाकडून शेतमजुरांना जमीन खरेदी करून ती भूमिहीन अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबांच्या नावे केली जाते. परित्यक्त्या किंवा विधवा स्त्रियांच्या बाबतीत जमीन त्यांच्या नावे केली जाते. चला तर मग मित्रांनो, पाहुयात काय आहेत या योजनेच्या अटी, पात्रता, लाभ,कागदपत्रे अर्ज कुठे करावा या सर्व गोष्टींची माहिती.

Translate »