राज्य सरकारची डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना online अर्ज 2022

मित्रांनो पाहुयात काय आहे हि योजना आणि काय आहेत या योजनेचे लाभ, अनुदान, कागदपत्रे,कुठे करावा अर्ज याची सर्व माहिती आपण पाहणार आहोत. नवीन विहिर बांधण्यासाठी– रु. २,५०,००० (अडीच लाख ) जुनी विहीर दुरुस्ती– रु. ५०,००० (पन्नास हजार) इनवेल बोअरींग– रु. २०,००० (वीस हजार ) पंप संच– रु. २०,००० (वीस हजार ) वीज जोडणी– रु. १०,००० (दहा हजार ) शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण– रु. १,००,००० (एक लाख) सुक्ष्म सिंचन संच– ठिबक सिंचन ५०,०००(पन्नास हजार) किंव्हा तुषार सिंचन २५,००० (पंचवीस हजार) पीव्हीसी पाईप– रु. ३०,००० (तीस हजार) परसबाग– रु. ५०० (पाचशे )

Continue Readingराज्य सरकारची डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना online अर्ज 2022