महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना 2021 देय अनुदान शासन निर्णय उद्दिष्ट्ये प्रशिक्षण संस्था निकष. covid-19 विषाणूंचा प्रादुर्भाव यामुळे राज्यातील कामगारांच्या परराज्यातील स्थलांतरामुळे आस्थापनांना मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना नवनवीन उद्योग व सेवा क्षेत्राच्या मागणीनुसार प्रशिक्षित करून रोजगार व स्वयंरोजगार सक्षम बनवण्याची गरज ही निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत प्रथमतः प्रतिवर्षी एक लाख उमेदवारांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट राहील.
Tag: Maharashtra Berojgar Yuvak Yojana 2023
<
प्रधानमंत्री गती शक्ती योजना १०० लाख कोटींची योजना(PM Gati Shakti Yojana Mahiti)
प्रधानमंत्री गती शक्ती योजना, त्याचे उद्दिष्ट, पात्रता, फायदे, महत्त्वाची कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आज या लेखात पहाणार आहोत. जर तुम्ही ही देशातील बेरोजगार तरुण असाल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा लेख नक्की संपूर्ण वाचा.