नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प अंतर्गत विहीर पुनर्भरण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. विहीर योजनेची उद्दिष्ट्य, लाभार्थी निवडीच्या अटी, अनुदान किती, अर्ज कुठे करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती, अंमलबजावणी कार्यपद्धती, योजनेचा हेतू कोणता या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत.