प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम योजना याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये योजनेचे उद्दिष्ट्य, अनुदान किती, आवश्यक कागदपत्रे, पात्राता, लाभ, अर्ज कुठे करायचा इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला ही PMEGP लोन योजनेमार्फत लोन घेयचे असेल, तर हा संपूर्ण लेख नक्की वाचा.