Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

आंतरजातीय विवाह अनुदान 2026 महाराष्ट्र शासन PDF, अर्ज PDF | Intercaste Marriage Scheme Maharashtra

Posted on January 23, by Mahasarkari Yojana

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF : नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजना (Maharashtra Inter-Caste Marriage Scheme 2026) संबंधित सर्व माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये योजनेचे उद्दिष्ट्य, पात्रता, लाभ, कागदपत्रे, आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF, अर्ज कुठे व कसा करायचा,अंतर जाति विवाह लाभ अर्ज फार्म PDF, आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF, अधिक माहितीसाठी संपर्क कुठे करायचा या संबंधित सर्व माहिती या लेखात पाहणार आहोत.

Contents hide
1 आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना महाराष्ट्र | Intercaste Marriage Scheme Maharashtra
1.1 आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना महाराष्ट्र चे उद्दिष्ट काय?
1.2 आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना लाभ कोणते? (Intercaste Marriage Scheme Maharashtra Benefits)
1.2.1 समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासन योजना
2 आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना महाराष्ट्र साठी पात्रता काय आहे?
2.1 नाबार्ड डेअरी लोन योजना मराठी। Online Apply। Loan Application Form 2021
2.2 आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना महाराष्ट्र लाभार्थी कोण ?
2.3 Intercaste Marriage Scheme Documents | आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना कागदपत्रे
3 आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र साठी अर्ज कसा व कुठे करावा?
4 आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF Important Links
4.1 आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना महाराष्ट्र संपर्क कुठे करायचा? आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज pdf
4.2 Related

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना महाराष्ट्र | Intercaste Marriage Scheme Maharashtra

महाराष्ट्र राज्यातील सामान्य प्रवर्गातील मुलगा किंवा मुलगी अनुसूचित जातीच्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न केल्यास त्यांना आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र राज्य सरकारकडून या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असतील. या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील त्या जोडप्यांना मिळेल. ज्यांनी हिंदू विवाह कायदा, १९५५ किंवा विशेष विवाह कायदा, १९५४ अंतर्गत आपले विवाह नोंदणीकृत केले आहेत त्या जोडप्यांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल. महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजना २०२१ अंतर्गत, लाभार्थी जोडप्यांना देण्यात येणारा निधी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे दिला जाईल. या रकमेच्या ५०% रक्कम केंद्र आणि ५०% रक्कम राज्य सरकार देईल. या योजनेअंतर्गत लाभ तुम्हाला मिळवायचा असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.

samaj kalyan maharashtra

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना महाराष्ट्र चे उद्दिष्ट काय?

राज्यात अस्पृश्यता निवारण करण्याचा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आंरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साहाय्य म्हणून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना राबवली जाते. आंतरजातीय विवाह योजना द्वारे जातीभेद कमी करून सर्व धर्मांमध्ये समानता आणणे.आपल्या देशात निरनिराळ्या जातीच्या लोक राहतात. जातीच्या बाबतीत लोकांमध्ये खूप भेदभाव सुरु आहेत.हा भेदभाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सदर योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकार रु.५०,०००/- पर्यंत प्रोत्साहन रक्कम देईल. या महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजना द्वारे देशातील आंतरजातीय विवाहाबाबत भेदभाव कमी करणे. ही योजना समाजातील आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणार नाही, तर पात्र आंतरजातीय विवाहित जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून आर्थिक रक्कम दिली जाईल.

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना लाभ कोणते? (Intercaste Marriage Scheme Maharashtra Benefits)

  • या योजनेमध्ये लाभार्थ्याला राज्य सरकारकडून ५०,०००/- रुपये आणि डॉ.आंबेडकर फाउंडेशनद्वारे अडीच लाख रुपये मिळून एकूण ३ लाख रुपये दिले जातील.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.त्यामुळे लाभार्थीचे बँक खाते असावे आणि बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
  • या योजनेत लाभार्त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादाही रद्द करण्यात आली आहे. जेणेकरून अधिकाधिक लोक आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेऊ शकतील.

समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासन योजना

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना महाराष्ट्र साठी पात्रता काय आहे?

  • आंतरजातीय विवाह योजना लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
  • विवाहित तरुणाचे वय २१ वर्षे आणि मुलीचे वय १८ वर्ष्यापेक्षा कमी नसावे.
  • विवाहित जोडप्यांपैकी कोणीही एकाने म्हणजेच मुलीने किंवा मुलाने अनुसूचित जाती किंवा जमातीचे असणे अनिवार्य आहे.
  • ही रक्कम त्या तरुण मुलांना किंवा मुलीला दिली जाईल ज्यांनी अनुसूचित जाती किंवा जमातीतील तरुणाशी किंवा तरुणीशी लग्न केले आहे.
  • विवाहित जोडप्याला केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रोत्साहन रक्कम मिळवण्यासाठी कोर्ट मॅरेज करणे बंधनकारक आहे.
  • अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील व्यक्तीने मागासवर्गीय किंवा सामान्य प्रवर्गातील तरुण किंवा मुलीशी लग्न केले तरच ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

नाबार्ड डेअरी लोन योजना मराठी। Online Apply। Loan Application Form 2021

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना महाराष्ट्र लाभार्थी कोण ?

अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व्यक्ती पैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवंर्ण हिदुलिंगायत, जैन, शिख यांच्यातील असतील. तर आतरंजातीय विवाह संबधोण्यात येतो व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती या मधील आंतर प्रवर्गातील विवाहास आंतरजातीय विवाहास संबोधण्यात येईल.

Intercaste Marriage Scheme Documents | आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट आकार फोटो
  • कोर्ट मॅरेज सर्टिफिकेट(विवाह नोंदणी दाखला)
  • वर वधु यांचे शाळा सोडल्याचे दाखले
  • दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस पत्रे
  • वधु वराचे एकत्रित फोटो.
  • बँक खाते पासबुक
  • जात प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र साठी अर्ज कसा व कुठे करावा?

Intercaste Marriage Scheme चा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडून घेऊन विवाहीत जोडप्याने अर्जात नमूद कागदपत्राच्या मुळ व प्रमाणित प्रतीसह अर्ज सादर करावा.

आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF Important Links

आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDFPDF
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF LinkPDF

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना महाराष्ट्र संपर्क कुठे करायचा? आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज pdf

आम्ही या योजनेसंबंधित सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तरी अद्याप तुम्हला आंतरजातीय विवाह योजनेच्या संबंधित काही शंका असतील. तर अधिक माहितीसाठी तुम्ही संबधीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद/ मुंबई शहर व उपनगरसाठी समाज कल्याण अधिकारी, बृहमुंबई, चेंबूर येथे किंवा समाज कल्याण महाराष्ट च्या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क करू शकता.

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • कृषी कर्ज मित्र योजना 2026 संपूर्ण मराठी माहिती

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme