Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

Sheli Palan Yojana : ५०% अनुदान शेड, १० शेळ्या, २ बोकड, गट वाटप योजना

Posted on January 23, by Mahasarkari Yojana

Sheli palan Yojana: नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठवाडा १० शेळ्या आणि २ बोकड गट वाटप योजना शासन निर्णय माहिती या लेखात पाहणार आहोत. १० शेळ्या आणि २ बोकड गट वाटप योजना राबविण्यास मान्यता दिलेले जिल्हे मराठवाडाच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया व सातारा आणि दुसऱ्या टप्प्यात बीड व भंडारा या जिल्ह्यांमध्ये १० शेळ्या आणि २ बोकड असा शेळी गट वाटप योजना करणे ही योजना सन २०१७-१८ पासून राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती.

पशुसंवर्धन विभागामार्फत शेळी गट वाटप राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनेमधील शेळ्या आणि बोकडाची किंवा मेंढ्या आणि नर मेंढ्यांची आधारभूत किंमत वाढवण्यास १२ मे २०२१ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने प्रदान केलेली आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

शरद पवार ग्रामसमृद्धी शेळीपालन शेड अनुदान योजना माहिती

Contents hide
1 १० शेळ्या आणि २ बोकड गट वाटप योजना शासन निर्णय | Sheli palan Yojana
1.1 नवी मंजुरी शेळी-मेंढी पालन अनुदान योजना २०२१-२२ शासन निर्णय आणि संपूर्ण माहिती
1.2 Pashusavardhan Yojana Online Application | शेळी गट वाटप योजनेचा तपशील –
1.3 Related

१० शेळ्या आणि २ बोकड गट वाटप योजना शासन निर्णय | Sheli palan Yojana

१० शेळ्या आणि २ बोकड गट वाटप योजनेसाठी निवड झालेल्या लाभार्थ्याला शेळी आणि बोकड गट वाटप करणे. प्रास्ताविक असलेल्या शेळी गटाचा एकूण अपेक्षित खर्च (शेळी गट व शेळ्यांसाठीचा वाडा) यासाठी रुपये २,३१,४००/- (अक्षरी रुपये दोन लाख एकतीस हजार चारशे) इतका आहे. या योजनेअंतर्गत गटाची स्थापना करताना लाभार्त्याला सुरुवातीला शंभर टक्के निधी स्वतः किंवा वित्तीय संस्थेचे म्हणजेच बँकेचे कर्ज याद्वारे उभा करावा लागणार आहे. या योजनेच्या अंतर्गत सर्व प्रवर्गासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के अनुदान (सबसिडी) देय राहील. तथापि प्रति गट कमीत कमी रुपये १,१५,७००/- याप्रमाणे अनुदान (सबसिडी) देय राहील.

shelipalan yoajana

नवी मंजुरी शेळी-मेंढी पालन अनुदान योजना २०२१-२२ शासन निर्णय आणि संपूर्ण माहिती

Pashusavardhan Yojana Online Application | शेळी गट वाटप योजनेचा तपशील –

  • या योजनेअंतर्गत २० शेळ्या खरेदीसाठी दर प्रति शेळी ६,०००/- रुपये असणार आहे. या गटाची २० शेळी गटाची अपेक्षित एकूण किंमत १ लाख २० हजार एवढी असणार आहे.
  • दोन बोकड खरेदी करण्यासाठी प्रति बोकड दर हा ८,०००/- रुपये असणार आहे. बोकड गटाची एकूण किंमत १६,०००/- रुपये असणार आहे.
  • शेळ्यांचा वाडा बांधण्यासाठी ४५० चौरस फूटाचा असून प्रति शेळी किंवा बोकड २१२ रुपये प्रति चौरस फूट या दराने एकूण शेळ्यांच्या वाडा बांधण्याची किंमत ९५,४००/- एवढी असणार आहे.
  • असे २० शेळ्या, २ बोकड आणि शेळ्यांचा वाडा यांची होणारी एकूण खर्च करावयाची रक्कम २,३१,४००/- ( अक्षरी रुपये दोन लाख एकतीस हजार चारशे) एवढी असणार आहे.

एकूण शेळी गट बोकड आणि शेळ्यांच्या वाड्यांचा किमतीच्या ५० टक्के म्हणजेच २,३१,४५०/- (अक्षरी रुपये दोन लाख एकतीस हजार चारशे) च्या ५० टक्के १,१५,७००/- (अक्षरी रुपये एक लाख पंधरा हजार सातशे) एवढे अनुदान देय असेल.

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • कृषी समृद्धी योजनेतील वैयक्तिक शेततळे योजना | पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme