कांदा फवारणी आणि खत व्यवस्थापन वेळापत्रक, पहा कांद्याचे व्यवस्थापन कसे करायचे.

कांदा पिकासाठी खत आणि फवारणी व्यवस्थापन

पिकाचे नियोजन म्हणजे पिकासाठी कोणती खते कधी व कोणत्या दिवशी कोणती खाते टाकावीत तसेच कोणते औषध कोणत्या दिवशी फवारावे.खाते टाकण्याचे वेळापत्रक आणि कोणती फवारणी कधी करायची याची पूर्ण माहिती पाहू आणि हे टेस्टेड वेळापत्रक आहेत .

हंगामी मिरची पीक लागवड संपूर्ण माहिती

मिरची साठी आवश्यक अनुकूल असणारे हवामान कोणते असणार आहे, जमीन कोणती असणार आहे, कोणत्या हंगामात मिरचीची लागवड करणे अति उत्तम असणार आहे, तसेच मिरचीच्या जाती यांची माहिती पाहणार आहोत. तसेच किती एकरामध्ये किती बियाण्याची लागवड ही करायला पाहिजे म्हणजे उत्पादन हे अधिक दर्जेदार येईल. तसेच जमिनीची पूर्वमशागत, मिरचीची लागवड कशी करायची, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, मिरचीची अंतरमशागत, प्रति हेक्टरी उत्पादन किती मिळते, .

सोयाबीन लागवड आणि खत व्यवस्थापन कसे करावे

उत्पाद्कता वाढवण्याचे उपाय , सुधारित वाण, जमीन, हवामान, सोयाबीन पीकसाठी जमिनीची पूर्वमशागत कशी करावी, सोयाबीनची पेरणी कधी आणि कशी करावी, आंतरपीक पद्धती कश्या वापराव्यात, खत व्यवस्थापन, आंतरमशागत इत्यादी गोष्टींची माहिती पाहणार आहोत.

कोबी खत आणि फवारणी व्यवस्थापन वेळापत्रक

ड्रिपद्वारे कोबीचे खत व्यवस्थापन आणि फवारणी द्वारे आपण कोबीचे व्यवस्थापनाची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी कोणते औषध/खत कोबी साठी योग्य ठरणार आहे, कोणते औषध/ खत कधी द्यावे आणि त्याच्या वेळा कोणत्या असणार आहेत हे पाहणार आहोत.यानुसार जर तुम्ही कोबी पिकासाठी नियोजन केले, तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे आणि उत्पादनात नक्कीच तुम्हाला वाढ दिसून येणार आहे . हे वेळापत्रक टेस्टेड आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात ड्रिप द्वारे कोबीचे खत व्यवस्थापन कसे करायचे आणि ड्रिपद्वारे कोणत्या दिवशी कोणते औषध फवारायचे आणि त्याच्या किती फवारण्या करायचा. तसेच खत व्यवस्थापन कसे करायचे.

डाळिंब पीक फवारणी व्यवस्थापन वेळापत्रक

डाळिंब पिकासाठी फवारणी व्यवस्थापन कसे करायचे याची माहिती पाहणार आहोत. छाटणीनंतरच्या कोणत्या दिवशी कोणते औषध फवारायचे. त्याचे संपूर्ण वेळापत्रक पाहणार आहोत. त्यानुसार जर तुम्ही डाळिंब पिकासाठी नियोजन केले तर नक्कीच तुम्हला त्याच लाभ होणार आहे.

Translate »