Online 7/12 कसा बघायचा? नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण ऑनलाइन सातबारा उतारा कसा बघायचा या संबंधित माहिती अपहाणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही कुणाचाही सातबारा, ८-अ उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड फक्त नावावरून आटा पाहू शकणार आहेत. तेही अगदी फ्री मध्ये घरबसल्या तुमच्या मोबाइलमध्ये.
पशु किसान क्रेडिट कार्ड अप्लाई 2023
Online सातबारा (7/12) कसा बघायचा?
- सर्वप्रथम तुम्हाला https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडावा लागेल.
- त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव तुम्हाला निवडावं लागेल.
- सर्वे नंबर / गट नंबर अक्षरी सर्वे नंबर / गट नंबर/ पहिले नाव / मधील नाव / आडनाव / संपूर्ण नाव यापैकी कोणतीही एक माहिती भरावी लागेल.
- मोबाइल नंबर भरावा लागेल.
- शोधा या बटनावर क्लिक करावे लागेल.
- लिस्ट मधून ज्या व्यक्तीचा सातबारा तुम्हाला पाहायचा आहे, त्यांचे नाव सिलेक्ट करावे लागेल.
- आत्ता एक नवीन विंडो मध्ये तुम्हाला online सातबारा(7/12) उतारा पाहायला मिळेल.
- ऊस उत्पादक शेतकरी असाल, तर नक्की पहा!! महत्वाचा नवीन शासन निर्णय GR
- ट्रॅक्टर अनुदान आलं!! Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra 2023 GR
- कुणाच्या नावावर किती हेक्टर क्षेत्र आहे कस बघायचं ! तेही अगदी Free
- राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना 2023 माहिती
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2023