राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना २०२२ -online अर्ज ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र

नमस्कार शेतकरी मित्रांनो , या लेखात आपण राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने कृषीविषयक अवजारे आणि यंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शाशनानाने अर्थसाहाय्य केले आहे . अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषीयंत्रिकरणाचा लाभ पोहोचवणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे .यासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची शेतीविषयक काम अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी हि योजना राबवण्यात अली आहे . या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जमीन सुधारणा, पूर्वमशागत औजारे, आंतरमशागत यंत्रे ,पेरणी व लागवड यंत्रे ,पीक संरक्षण  औजारे, काढणी व मळणी औजारे इत्यादी अनेक शेतीची काम जलद करून देणारी यंत्रे विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थसहाय्य  करण्यात येणार आहे . राज्यसरकारच्या या योजनेमुळे गरीब व गरजू शेतकऱ्यांना शेतीची काम कमी वेळात आणि वेळेवर होण्यासाठी लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने कृषी यांत्रिकरणांला प्राधान्य दिले आहे .
राज्य सरकार अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना ५०% तर इतर शेतकऱ्यांना ४०% कृषी यांत्रिकीकरणाला अनुदान देणार आहे.

tractor yojana
Contents hide
2 राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयक्तिक कृषी यंत्र अवजारांच्या आणि वेगवेगळ्या खालील जमीन मशागतीच्या यंत्र/अवजारांसाठी अर्थसाहाय्य्य देण्यात येणार आहे.

महाडीबीटी शेतकरी योजना २०२१ अर्ज सुरु

मित्रांनो जर तुम्ही आजपर्यंत महाडीबीटी वरील कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेला नसेल, आणि तुम्हला त्या योजनांचा लाभ घेयचा असेल,तर त्याचे रजिस्ट्रेशन कसे करायचे, शेतीची अवजारे, ट्रॅक्टर ,कृषी सिंचन यांसाठी अर्ज कसा करायचा या प्रश्नाच्या उत्तरे आम्ही आज तुम्हला देणार आहोत. त्यासाठी लवकरच रेजिस्ट्रेशन करून महाराष्ट्र सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घ्या . सध्या अर्ज चालू आहेत. रजिस्ट्रेशन पासून ते अर्ज भरून पेमेंट पर्यंतची सर्व माहिती पाहण्यासाठी खालील विडिओ नक्की पहा. आणि अर्ज करून योजनांचा लाभ नक्की घ्या.

महाडीबीटी लॉटरी मध्ये नाव आहे का नाही कसे पाहायचे?

जर तुम्ही २०२०-२१ साठी महाडीबीटीवर अर्ज केलेला होता, लॉटरीत नाव आले का नाही, पूर्वसंमती मिळाली का नाही ते कसे बघायचे, ते असे पाहायचे आणि कागदपत्रे कधी अपलोड करायची अशे प्रश्न तुम्हला नक्कीच पडले असतील, त्यासाठी खालील विडिओ पहा.

राज्य सरकार  कृषी यांत्रिकरण योजनेतून शेतकऱ्यांना खालील कृषी यंत्राच्या /अवजारांच्या खरेदीसाठी शासनाकडून अर्थसाहाय्य्य घेऊन लाभ घेता येईल:

१. ट्रॅक्टर
२. पॉवर टिलर
३. बैल चलित यंत्रे/अवजारे
४. फलोत्पादन यंत्र/अवजारे
५. स्वयंचलित यंत्र
६. काढणी यंत्र
७. मनुष्य चलित यंत्र/अवजारे
८. ट्रॅक्टरची अवजारे
९. वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
१०. ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे.

नाव लॉटरीत आले आहे, कागपत्रे कशी अपलोड करायची?

मित्रांनो, जर तुम्ही महाडीबीटीवर शेतकरी योजनांसाठी अर्ज केलेला असेल, त्यामुळे तुमचे नाव जर सोडतीमध्ये आले असेल आणि तुम्हला ,महाडीबीटी कडून मॅसेज आला असेल, तर तुम्ही लवकरात लवकर तुमची कागदपत्रे अपलोड करा. कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाडीबीटी पोर्टल ३१ मार्च २०२१ पर्यंत बंद राहील अशी सूचना आली आहे . कागदपत्रे कशी अपलोड करायची ते पाहण्यासाठी खालील विडिओ पहा.

 राज्य सरकार  कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयक्तिक कृषी यंत्र अवजारांच्या  आणि वेगवेगळ्या खालील जमीन मशागतीच्या यंत्र/अवजारांसाठी अर्थसाहाय्य्य देण्यात येणार आहे.

 • पॉवर डटलर
 • टिॅक्टर/पॉवर डटलर चडलत
 • औजारे
 • २० बीएचपी पेक्षा कमी नाांगर
 • वखरमोल्ड बोडडनाांगर

जमीन सुधारणा, पूर्वमशागत अवजारे:

 • तव्याचा नाांगर
 • चीजल नाांगर ,वखर
 • पॉवर वखर,बांड फॉमडर
 • क्रष्ट ब्रेकर,पोस्ट होल डगर,लेव्हलर ब्लेड
 • कल्टीव्हेटर( मोगडा)
 • रोटोकल्टीव्हेटर
 • डवड स्लॅशर
 • रीजर, रोटो पड्लर
 • केज व्हील
 • बटाटा प्लान्टर पूर्वमशागत 

 आंतरमशागत यंत्रे:

 • ग्रास डवड स्लॅशर
 • फरो ओपनर फरो ओपनर
 • पॉवर डवडर ( २ बीएचपी पेक्षा कमी इडजन चडलत )

पेरणी व लागवड:

 • रेज्ड बेड प्लाांटर  
 • न्युमॅडटक प्लाांटर,
 • न्युमॅडटक व्हेडजटेबल सीडर,रेज्ड बेड प्लाांटर इन्क्लाईन प्लेट व शेपरअटॅचमेंट 
 • न्युमॅडटक व्हेडजटेबल ट्रान्सप्लाांटर  
 • पेरणी  यंत्र  / बियाणे खत पेरणी  यंत्र  (५फण )
 • बीज  प्रक्रिया डिम
 • टिॅक्टर माउांटेड ऑपरेटेड स्प्रेअर (एअरकॅरअर/ एअर अडसस्ट)

पीक संरक्षण अवजारे:

 • टिॅक्टर माउांटेड ऑपरेटेड स्प्रेअर (बूम टाईप)
 • टिॅक्टर ऑपरेटेड इलेक्टिो स्टॅडटक स्प्रेअर
 • टिॅक्टर डिॉन ररपर

काढणी व मळणी अवजारे:

 • ररपर कम बाईांडर,
 • कांदा काढणी यंत्र
 • भुईमुग शेंगा तोडणी यंत्र 
 • बटाटा काढणी यंत्र
 • भुईमुग काढणी यंत्र
 • मस्ट््चांग यंत्र ,प्लास्टिक मस्ट््चांग यंत्र
 • स्टिॉ ररपर
 • राईस स्टिॉ चॉपर
 • ऊस पाचट कुट्टी
 • कडबा कुट्टी
 • कोकोनट फ्रडां चॉपर
 • स्टबल शेव्हर
 • मोवर
 • मोवर श्रेडर 
 • फ्लायल हारव्हेस्टर 
 • बहुपीक मळणी यंत्र
 • भात मळणी  
 • उफणणी पंखा
 • मका सोलणी यंत्र 
 • मोल्ड बोडनांगर    

राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना 2021 शेकऱ्याची पात्रता खालीलप्रमाणे:

 • लाभार्थी शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
 • शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असणे गरजेचे आहे. 
 • शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे.
 • ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार यांपैकी फक्त एकाच गोष्टीसाठी अनुदान असेल.
 • कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.
 • जर शेतकऱ्याने एका अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच अवजारासाठी पुन्हा पुढील १० वर्षे अर्ज त्या शेतकऱ्याला अर्ज करता येणार नाही परंतु दुसऱ्या अवजारासाठी अर्ज करता येईल. 
 • उदा. जर तुम्ही या वर्षी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला तर पुढचे १० वर्ष तुम्हाला ट्रॅक्टर योजनेसाठीच अर्ज करता येणार नाही.

हाडीबीटीवरील सर्व योजनांची संपूर्ण माहिती

महाडीबीटी अंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या सविस्तर माहितीसाठी म्हणजेच अटी,पात्रता ,कागदपत्रे , अनुदान कोणत्या घटकासाठी किती असणार , यांची माहिती तुम्ही खालील योजनांच्या लिंक वर जाऊ शकता आणि पात्र असणाऱ्या संबंधित योजनांची संपूर्ण माहिती घेऊ शकता .

अर्ज दाखल करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल ला भेट द्या . अधिक माहितीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करावा. आणि अश्याच नवनवीन योजनांची माहिती घेत राहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट देत राहा.

Leave a Comment

Translate »